स्वच्छता

Video : पाण्याची बाटली बॅक्टीरिया मुक्त कशी कराल?

आपण नेहमी पाण्याची बाटली सोबत बाळगतो. मात्र, आपली पाण्याची बाटली नेहमी स्वच्छ ठेवण्याची गरज असते. कारण पाण्याच्या बाटलीच्या तोंडाशी आणि छाकणाशी बॅक्टीरिया साचतात. ते आपल्या आरोग्यासाठी खातक असतात. त्यामुळे पाणी बाटली कशी स्वच्छ ठेवावी आणि याबाबत कशी काळजी घ्यावी, याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्ही केवळ ६० सेकंदात पाण्याची बाटली स्वच्छ करु शकता.

Jul 21, 2016, 12:42 PM IST

तुमच्या चष्म्याची, अशी करा स्वच्छता, पाहा VIDEO

आज काल अनेकांना चष्मा लागलेला पाहिला मिळतो. चष्म्यामुळे तुमची दृष्टी अधिक मजबुत होते. तर काही जण उन्हाचा त्रास टाळण्यासाठी सनग्लासचा वापर करतात. मात्र, हवा, धूळ, पाऊस, वारा यामुळे चेष्मा, सनग्लास खराब होते. त्यामुळे तुम्हाला भूरकट दिसते. तुम्ही त्यासाठी चेष्मा काच किंवा सनग्लासची स्वच्छता कशी उत्तम प्रकारे घेता येईल, हे खालील व्हिडिओतून पाहा.

Jul 20, 2016, 12:05 PM IST

रायगड जिल्ह्यात विहिरी स्वच्छता अभियान

रायगड जिल्ह्यात विहिरी स्वच्छता अभियान

Apr 20, 2016, 08:57 PM IST

होळीनिमित्त डोंबिवली स्टेशनवर रेखीव रंगकाम

होळीनिमित्त डोंबिवली स्टेशनवर रेखीव रंगकाम

Mar 24, 2016, 11:35 PM IST

पुण्यात स्वच्छता आणि सुरक्षा वाढवण्याची मागणी

पुण्यात स्वच्छता आणि सुरक्षा वाढवण्याची मागणी

Feb 22, 2016, 10:06 PM IST

मुळामुठा स्वच्छतेसाठी जपानी कंपनीशी करार

 मुळामुठा स्वच्छतेसाठी जपानी कंपनीशी करार

Jan 13, 2016, 03:46 PM IST

विद्यार्थ्यांना सामाजिक संदेश आणि स्वच्छतेचे धडे

विद्यार्थ्यांना सामाजिक संदेश आणि स्वच्छतेचे धडे

Jan 12, 2016, 08:15 PM IST