स्मृती इराणी

स्मृती इराणी सैनिकांना राखी बांधण्यासाठी सियाचीनला जाणार

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही तरी होणार आहे जेव्हा केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी रक्षाबंधनला सियाचिनमध्ये तैनात सैनिकांना राखी बांधायला जाणार आहे. स्मृती इराणी त्यांच्यासोबत ७० शहरांमधील जनतेचे संदेश देखील घेऊन जाणार आहे.

Aug 9, 2016, 02:42 PM IST

स्मृती इराणींचा तो फोटो होतोय व्हायरल

वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या मंत्री झाल्यापासून नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत.

Aug 7, 2016, 08:41 PM IST

स्मृती इराणींना दुसरा धक्का

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळात बदल केल्यानंतर आता कॅबिनेट समितीमध्येही फेरबदल करण्यात आलेत. स्मृती इराणी, सदानंद गौडा आणि राजीव प्रताप रुडी यांची कॅबिनेट समितीच्या सदस्यपदावरुन हकालपट्टी करण्यात आलीये.

Jul 16, 2016, 02:57 PM IST

मोदी सरकारकडून स्मृती इराणींना दुसरा धक्का

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केलेली सीबीएसईच्या अध्यक्षांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्दबातल ठरवली आहे. आठवड्याभरापूर्वीच स्मृती यांच्याकडून मनुष्यबळ विकास खाते काढून घेण्यात आले. त्यानंतर मोदी सरकारकडून त्यांना मिळालेला हा दुसरा धक्का आहे.

Jul 13, 2016, 04:11 PM IST

या दोन मंत्रालयाच्या कामावर मोदी होते नाराज, बदलली पूर्ण टीम

 मोदींच्या मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाल्याने नव्याने १९ मंत्री दाखल झाले ही बातमी दाबली गेली. 

Jul 7, 2016, 03:16 PM IST

'बाय बाय स्मृती इराणी' - कन्हैया कुमार

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने इराणी यांचे स्वागत करून बाय बाय स्मृती इराणी असे म्हटले आहे,  स्मृती इराणी यांच्याकडील मनुष्यबळ विकासमंत्री हे खाते काढून घेतल्याबद्दल कन्हैया कुमारने अप्रत्यक्ष आनंद व्यक्त केला आहे.

Jul 6, 2016, 07:11 PM IST

स्मृती इराणींचं केंद्रातलं वजन कमी झालं?

स्मृती इराणींचं केंद्रातलं वजन कमी झालं?

Jul 6, 2016, 01:59 PM IST

यमुना एक्स्प्रेस हायवे अपघात प्रकरणी नवा खुलासा

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या गाडीचा शनिवारी यमुना एक्स्प्रेस हायवेवर अपघात झाला.

Mar 7, 2016, 11:19 PM IST

स्मृती इराणींवर संकटात मदत न करण्याचा आरोप

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मदत केली असती, तर माझे वडील मृत्युमुखी पडले नसते, असं मृत डॉक्टरच्या मुलीने म्हटले आहे. स्मृती इराणी यांच्या गाडीचा काल अपघात झाला, यात नोएडामधील डॉ नागर यांचा मृत्यू झाला. 

Mar 7, 2016, 02:39 PM IST

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या गाडीला अपघात

वृंदावन येथून एका कार्यक्रमातून परतत असतांना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या गाडीला अपघात झाला. यमुना एक्स्प्रेस हायवेवर मोठा जाम होता. सुरक्षा रक्षकांच्या गाड्या देखील सोबत होत्या. 

Mar 5, 2016, 11:56 PM IST

स्मृती इराणी v/s कन्हेैय्या कुमार बॉलिवूड व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या नवी दिल्लीतील राजकारण तापले आहे. जेएनयू प्रकणानंतर नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mar 5, 2016, 03:01 PM IST