स्मारक

...अखेर बाबासाहेबांच्या स्मारकाच्या भूमीपूजनाला मुहूर्त मिळाला!

...अखेर बाबासाहेबांच्या स्मारकाच्या भूमीपूजनाला मुहूर्त मिळाला!

Oct 8, 2015, 10:02 AM IST

महात्मा गांधींना श्रद्धांजली देणारे पंतप्रधान शास्त्रींच्या समाधीजवळ फिरकलेही नाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी जयंती निमित्तानं आज राजघाटावर जाऊन 'राष्ट्रपित्या'ला श्रद्धांजली दिली. मत्र, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीजवळ मात्र पंतप्रधान मोदी फिरकलेही नाही. यावरूनच आता पुन्हा एक वाद उभा राहिलाय. 

Oct 2, 2015, 04:23 PM IST

बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक मुंबई महापौर बंगल्याच्या जागेत?

बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक मुंबई महापौर बंगल्याच्या जागेत?

Sep 26, 2015, 10:23 PM IST

बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त चुकला

येथील इंदू मिलच्या जमिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त पुन्हा चुकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ऑक्टोबरची तारीख दिली आहे. त्यामुळे ११ ऑक्टोबरला भूमिपूजन होणार का, याची चर्चा सुरु आहे.

Sep 26, 2015, 09:48 AM IST

गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाला विरोध

मराठवाड्याचे लोकनेते आणि भाजपचे मोठे नेते अशी गोपीनाथ मुंडेंची ओळख.... याच प्रेमापोटी राज्य सरकारनं गोपीनाथ मुंडेंचं भव्य स्मारक औरंगाबादेत उभारल्या जाईल अशी घोषणा केली. त्यासाठी शासकीय दूध डेअरीची जागाही ठरवण्यात आली. लवकरच कामाला सुरुवात होईल अशी तयारीही झाली. मात्र याच स्मारकाला आता विरोध व्हायला सुरुवात झालीय. 

Jun 5, 2015, 08:51 PM IST

राजमाता जिजाऊंचं 'संरक्षित' स्मारक नष्ट होण्याच्या मार्गावर

राजमाता जिजाबाईंच्या पाचाड येथील राजवाडा परिसराची दूरवस्था झालीय. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या या वास्तुकडे पुरातत्व खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. 

Jan 14, 2015, 12:11 PM IST

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव आलाय. स्वाधीन क्षत्रिय यांच्या समितीनं ७ जागांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती मिळतेय.

Jan 12, 2015, 09:22 PM IST

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा सापडली, पण क्रीडा भवनाची?

अखेर बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा सापडल्याचं दिसतंय. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक दादरच्या वीर सावरकर मार्गावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या क्रीडा भवनाच्या जागेवर उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुंबई महापालिकेचं हे क्रीडा भवन नादुरूस्त असल्याचं कारण देत दोनच दिवसांपूर्वी बंद करण्यात आलंय. 

Jan 5, 2015, 08:01 PM IST