स्पोर्ट्स

हेल्मेटशिवाय आलेल्या शोएब मलिकच्या डोक्याला बॉल लागला, मैदानातच पडला बेशुद्ध

पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या चौथ्या वनडेमध्ये शोएब मलिकच्या डोक्याला बॉल लागला.

Jan 16, 2018, 08:04 PM IST

VIDEO: क्रिकेटच्या मैदानातच क्रिकेटपटूचा मृत्यू, व्हिडिओ होतोय व्हायरल

क्रिकेट मॅच सुरु असताना मैदानातच ह्रदयविकाराचा झटका आल्याने एका खेळाडूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Dec 17, 2017, 04:11 PM IST

सचिन तेंडुलकरसह अनेकांनी साक्षीला दिल्या ट्विटरवरून शुभेच्छा

 महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरसह खेळ जगतातील अनेक ताऱ्यांनी ब्रॉन्झ मेडल विजेती साक्षी मलिकचे तोंडभरून कौतुक केले. 

Aug 18, 2016, 04:06 PM IST

हार्दिक पांड्याने घेतल्या तीन चेंडूत तीन विकेट

 भारताचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या याने एक वेगळा विक्रम केला आहे. त्याने तीन चेंडूत तीन विकेट घेण्याची वेगळा कारनामा केला. 

Mar 1, 2016, 08:56 PM IST

मी प्रॉपर फलंदाज, पिंच हिटर नाही : हार्दिक पांड्या

आक्रमक फलंदाजी त्याची स्वाभाविक शैली आहे, पण ऑलराऊंडर फलंदाज हार्दिक पांड्या म्हणतो की मी पिंच हिटर नाही, एक प्रॉपर फलंदाज आहे. बांगलादेश वि. सामन्यात त्याने १८ चेंडूत ३१ धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने त्याची प्रशंसा केली. 

Feb 25, 2016, 08:23 PM IST

धोनीची अपयशी झुंझार खेळी

 महेंद्रसिंग धोनीनं 70 रन्सची तडाखेबंद इनिंग खेळल्यानंतरही त्याच्या झारखंड टीमला विजय हजारे ट्रॉफीमध्ये पराभवाला सामोर जाव लागले.

Dec 24, 2015, 08:36 PM IST