कोरोनामुळे क्रीडा क्षेत्राचा श्वास कोंडला !
खेळ किंवा क्रीडा अर्थातच इंग्रजीत स्पोर्ट्स....जो युरोपियन आणि आफ्रिकनं देशांचा श्वास म्हणजेच
Apr 1, 2020, 11:55 AM ISTसर्व विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज
मुंबई : विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. विद्यार्थ्यांना आता मैदानावर खेळण्यासाठी अधिक वेळ दिला जाणार आहे. कारण क्रीडा आणि कला विषयाच्या तासिका दोनवरुन चारपर्यंत वाढवण्यात आल्यात.
Oct 12, 2017, 01:09 PM IST'विराट कोहली म्हणजे खेळ जगतातला डोनाल्ड ट्रम्प'
'डीआरएस' प्रकरणानंतर सुरू झालेला भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा वाद मैदानाबाहेरही सुरूच आहे. दोन्ही टीम्स एकमेकांची उणे-दुणे काढण्यात मग्न आहेत. आता तर ऑस्ट्रेलियन मीडियानंही या वादात तोंड घातलंय. त्यांनी विराट कोहली म्हणजे खेळ जगतातला 'डोनाल्ड ट्रम्प' असल्याचं घोषित करून टाकलंय.
Mar 21, 2017, 10:35 PM ISTटेनिसप्रेमी ग्रास कोर्टवर अनुभवणार कांटे की टक्कर
टेनिस सीझनमधील चार ग्रँडस्लॅमपैकी अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणा-या विम्बल्डनमध्ये टेनिसपटूंचा चांगलाच कस लागणार आहे. जोकविचचं आव्हान मोडण्यासाठी मरे आणि फेडरर प्रयत्नशील असेल. तर सेरेना आपलं 22 वं ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या उद्देशआनचं टेनिसकोर्टवर उतरेल.
Jun 26, 2016, 10:23 PM IST५९ चेंडूत १९ फोर , ४ सिक्स, १३३ रन्स
बंगळूरच्या एबी डिव्हिलर्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना त्यांच्याच घरच्या मैदानावर ५९ चेंडूंत १३३ धावा ठोकल्या. एबी डिव्हिलर्सला कर्णधार विराट कोहलीने चांगली साथ दिल्याने बंगळूरने मुंबईसमोर विजयासाठी २३६ धावांचे जवळपास अशक्य आव्हान उभे केले.
May 10, 2015, 10:45 PM ISTइंग्लंडचा जोनाथन ट्रॉट कसोटीतून निवृत्त
इंग्लंडचा शैलीदार फलंदाज जोनाथन ट्रॉट याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांमधील निराशाजनक कामगिरीनंतर त्याने हा निर्णय जाहीर केला.
May 5, 2015, 10:02 AM IST