स्पेशल स्कॉड

ठाण्यात मुजोर रिक्षाचालकांवर चाप बसवण्यासाठी 'ही' खास योजना

 जवळची भाडी नाकारणं, ग्राहकांशी उद्धट वर्तन, हा रिक्षाचालकांबाबतचा नेहमीचाच अनुभव. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता ठाणे वाहतूक शाखेनं स्पेशल स्कॉड तयार केला आहे. हा स्कॉड साध्या वेशात ग्राहक बनून रिक्षाचालकांच्या मुजोरीवर वचक ठेवणार आहे.

Dec 11, 2017, 09:50 PM IST

ठाण्यात मुजोर रिक्षाचालकांवर चाप बसवण्यासाठी खास योजना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 09:03 PM IST