सोहेल खान

CCLच्या पहिल्या मॅचमध्ये सोहेलच्या 'मुंबई हिरोज'ची बाजी

ब्रेबॉर्न स्टेडिअमवर शनिवारी सेलिब्रिटी क्रिकेट लीग म्हणजेच सीसीएल (CCL)चं उद्घाटन झालं. लीगची पहिली मॅच सोहेल खानची 'मुंबई हिरोज' आणि रितेश देशमुखची टीम 'वीर मराठी' दरम्यान झाली.

Jan 11, 2015, 06:19 PM IST

<B> <font color=red>फिल्म रिव्ह्यू : </font></b> `जय हो` सलमान...

सलमान खानचा `जय हो` हा बहुचर्चित सिनेमा पडद्यावर झळकलाय. अॅक्शनसोबतच या सिनेमात प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यासाठी सध्या आवश्यक समजला जाणारा प्रत्येक मसाला भरलाय.

Jan 24, 2014, 04:39 PM IST

गोंडस मुलांना जन्म देणे ही ‘खान’ कुटुंबाची परंपरा- मलायका

बॉलिवूडमध्ये दंबगगिरी करणारा सलमान खान आणि त्याचे भावंड अरबाज आणि सोहेल हे आणि यांच्या सारख्याच सुंदर मुलांना जन्म देण्याची खान कुटुंबियांची परंपरा असल्याचे अभिनेत्री मलायका अरोरा खानने म्हटले आहे.

Jan 9, 2014, 02:50 PM IST

`मेंटल’ने नाखूष सलमान खान

`मेंटल` सिनेमा त्याच्या दिग्दर्शकाने म्हणा किंवा त्यातील कलाकारांनी रिलीज होण्याआधीच तो गाजवायचा ठरवला आहे. आता या सलमान खानचचं बघाना, मेंटल चित्रपटावरून दररोज काही तरी खुसपट काढल्याशिवाय त्यालाही चैन पडत नाही.

May 11, 2013, 12:20 PM IST

`मेंटल` म्हणे रिलीज करणार, आणि सलमान घाबरला?

सलमानने त्याचा आगामी चित्रपट मेंटल २२ नोव्हेंबरला रिलीज करण्याचा निर्णय केला होता. परंतु सलमानचा भाऊ आणि मेंटल सिनेमाचा निर्माता सोहेल खानने सलमानच्या म्हणण्याला चक्क टाळलं आहे.

Apr 30, 2013, 02:52 PM IST

कोण म्हणतं यावर्षी सलमानचा नवा सिनेमा येणार नाही?

सलमान खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. २०१३ मध्ये सलमान खानचा एकही सिनेमा रिलीज होणार नव्हता. मात्र आता सलमान खानचा नवा सिनेमा याच वर्षी पाहायला मिळणार असल्याचं सोहेल खानने सांगितलं आहे.

Apr 14, 2013, 03:36 PM IST

करिष्मा कोटकला ‘मेन्टल’ खानची लॉटरी?

‘बीग बॉस सीझन ६’ या कार्यक्रमात दिसलेली करिष्मा कोटकला चक्क खान बंधुंची लॉटरी लागल्याचं वृत्त आहे. कदाचित, सलमानच्या पुढच्या सीनेमात सलमान खान – करिष्मा कोटक ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते.

Jan 12, 2013, 11:22 AM IST

`सलमान ओल्या मातीचा गोळा`

‘सलमान एक ओल्या मातीचा गोळा आहे, त्याला आपण जसा आकार देऊ तसा तो वागतो’ असं म्हणणं आहे सलमान खानचा छोटा भाऊ आणि निर्माता-अभिनेता सोहेल खानचं...

Dec 20, 2012, 05:41 PM IST

सोहेल खानच्या कारने चिरडलं वृद्ध महिलेला

मुंबईत अभिनेता सोहेल खानच्या कारने एका वृद्ध महिलेला चिरडलंय. या घटनेत वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. रात्री 12.30च्या सुमारास वांद्र्यात ही घटना घडली. या घटनेच्या वेळी सोहेल खान कारमध्ये असल्याचं सांगण्यात येतंय.

Jul 2, 2012, 12:01 PM IST