सोशल मीडिया

आगीत जळणाऱ्या हत्तीचा हा फोटो होतोय व्हायरल

हत्ती आणि त्याच्या पिल्लाचा एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.

Nov 13, 2017, 11:02 PM IST

हॉट फोटोसमूळे अभिनेत्री झाली ट्रोल, पूर्ण कपडे घालण्याचा सल्ला

इन्स्टाग्रामवरील या फोटोमध्ये खूपच हॉट अंदाजमध्ये दिसत असल्याने तिला ट्रोल केले जात आहे. 

Nov 13, 2017, 06:18 PM IST

विराटच्या या नव्या प्रोफाईल फोटोने सोशल मीडियावर चर्चांना उधाण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इंस्टाग्रामवर त्याचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. तसं तर प्रोफाइल फोटो बदलने ही मोठी गोष्ट नसते पण विराटच्या या प्रोफाइल फोटोची आता चर्चा रंगणार हे मात्र खरंय.

Nov 13, 2017, 12:19 PM IST

ट्विटरने सस्पेंड केली अकाउंट व्हेरिफिकेशन सेवा

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने आपली जनरल अकाऊंट व्हेरिफिकेशन सेवा सध्या सस्पेंड केली आहे. ट्विटरने यापूर्वी नुकतीच एक पॉलिसी बनवली होती. ज्याद्वारे कोणताही व्यक्ती अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी म्हणजेच, अकाऊंटला 'ब्लू टीक' घेण्यासाठी अप्लाय करू शकत होता. यापूर्वीह ही सेवा केवळ सेलिब्रिटी, सरकार आणि मीडियाशी संबंधीत लोकांसाठीच उपलब्ध होती.

Nov 11, 2017, 04:43 PM IST

पहिल्या प्रेमाच्या आठवणीत काजोलने शेअर केला खास फोटो...

फोटो पाहताना आपण जुन्या आठवणीत अगदी सहज रमतो. 

Nov 10, 2017, 12:59 PM IST

विराट कोहलीने तरुणांना दिला खास सल्ला

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने तरुणांना एक खास सल्ला दिला आहे.

Nov 10, 2017, 09:30 AM IST

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे संसार धोक्यात!

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आता संसारही मोडू लागले आहेत. अशीच एक घटना शहरात उघडकीस आलेय. मात्र, पोलिसांनी संसार वाचविण्यासाठी याची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Nov 9, 2017, 08:51 PM IST

अभिनेत्री प्रिया बापटच्या आयुष्यात आलीये ही चिमुकली पाहुणी

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. नुकताच प्रियाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.

Nov 9, 2017, 04:57 PM IST

अनोळखी व्यक्तीशी ऑनलाईन दोस्ती बेतली तिच्या जीवावर

केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली ऑनलाईन दोस्ती ही किती भयंकर असू शकते याचे धक्कादायक उदारहरण पुढे आले आहे. केवळ ऑनलाईन झालेल्या दोस्तीतून अनोळखी व्यक्तीसोबत डेटला जाणे एका तरूणीला चांगलेच महागात पडले. तिच्यावर आपले कान, नाक आणि प्रायव्हेट पार्टही गमावण्याची वेळ आली.

Nov 8, 2017, 09:19 PM IST

मुलींचे क्लीवेज फोटो टीपतो हा iPhone? काय आहे सत्य

iPhone-X म्हटलं की आपल्यापैकी अनेकजण उत्साहीत होतात. अेकांना आपल्याकडेही iPhone असावा असे वाटते. पण, तुम्हाला माहिती आहे का, iPhone एक्सबाबत धक्कादायक बातमी पुढे आली आहे. ज्यामुळे जगभरातील लाखो मुलींची झोप उडवली आहे. काय आहे हा प्रकार?  घ्या जाणून...

Nov 7, 2017, 09:50 PM IST

सोशल मीडियावर आक्रमक व्हा, राष्ट्रवादीचा नेत्यांना आदेश

तरुणांमध्ये सोशल मीडियाच्या वाढलेल्या क्रेझचा फायदा उठविण्यासाठी पक्षाच्या आमदार, खासदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आणि आक्रमक व्हा, असा आदेश राष्ट्रवादी पक्षाने दिला आहे. 

Nov 7, 2017, 08:00 PM IST

सोशल मीडियावर व्हिडीओ पाठवून दीड कोटीची खंडणी

अलिकडे सोशल मीडियाचा गैरवापर होण्याच्या घटनांत वाढ होताना दिसत आहेत. आता तर चक्क खंडणी मागण्यासाठी याचा वापर होत असल्याने पोलिसांपुढे नवे आव्हान उभे राहत आहे. चक्क व्हाटस्अॅपवर व्हिडीओ पाठवून दीड कोटीची खंडणी मागितल्याचा प्रकार मुंबईत घडलाय.

Nov 5, 2017, 06:19 PM IST

भारतीय सेनेत 'मुस्लिम' रेजिमेंट नाही? वायरल व्हिडिओमागचं सत्य

भारत-पाकिस्तान युद्धात मुस्लिम रेजिमेंटनं धोकेबाजी केली होती... त्यामुळे त्यानंतर सेनेतून मुस्लिम रेजिमेंट संपुष्टात आणली गेली, असा दावा सोशल मीडियावर केला जातोय... पण, या वायरल पोस्ट मागचं सत्य काय आहे... जाणून घेऊयात...

Nov 3, 2017, 03:31 PM IST

बोल्ड फोटो शेअर केल्याने अमिषा पटेलवर टीकेची झोड

बॉलिवूडपासून दुरावलेली अभिनेत्री अमिषा पटेल नुकतीच सोशल मीडियात ट्रोल झाली. ‘कहो ना प्यार है’, ‘गदर’ सारखे सुपरहिट सिनेमे देणा-या अमिषाने सोशल मीडियात एक फोटो शेअर केल्याने ती ट्रोल झालीये. 

Nov 1, 2017, 12:21 PM IST

लवकरच येणार Whatsapp चं हे धमाकेदार फिचर

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्ससाठी एक नवीन धमाकेदार फिचर घेऊन येत आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पेमेंट ऑप्शन जोडण्याची तयारी करत आहे.

Oct 31, 2017, 05:24 PM IST