सोशल डिस्टन्सिंग

मालेगावमध्ये ईद मिलादच्या जुलूसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगांवमध्ये ईद मिलादच्या जुलूसमध्ये नागरिकांनी संयम सोडला.  

Oct 30, 2020, 01:11 PM IST

भाजपच्या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा

 भाजप नेते आज राज्यभर आंदोलन करत आहेत. मुंबईत सिद्धीविनायक मंदिराबाहेर भाजप नेते आंदोलन केले. मात्र, कोरोनाची परिस्थिती असताना भाजपने कोणत्याही नियमांचे पालन केलेले नाही.  

Oct 13, 2020, 12:41 PM IST

लातूरमध्ये महाराजांबद्दल अफवा पसरली आणि गर्दी लोटली, सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा

लातूरमधल्या महाराजांबद्दल एक अफवा पसरली आणि बघता बघता प्रचंड गर्दी झाली. 

Aug 28, 2020, 11:17 PM IST

अंतर ठेवा! 'सोशल डिस्टन्सिंग'साठी अजित पवार आग्रही

सॅनिटायझर वापरापासून सुरक्षित अंतर राखेपर्यंतची काळजी घेण्याला त्यांचं प्राधान्य 

 

Aug 24, 2020, 01:44 PM IST

जनता कर्फ्यूचा फज्जा, अमरावतीच्या बगाजी सागर धरणावर पर्यटकांची गर्दी

बगाजी सागर धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती

Aug 15, 2020, 07:12 PM IST

सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन - जयंत पाटील

सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत ६४१ कोरोना बाधित असून ही स्थिती गंभीर आहे.  

Jul 14, 2020, 07:11 AM IST

अनलॉक-१ : विरार येथे बेस्टसाठी झुंबड, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

अनलॉक-१नंतर सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत कार्यालय वेळेत गाठण्यासाठी विरारच्या आरजे नाक्यावर प्रवाशांच्या भली मोठी रांग लागल्याचे चित्र दिसून येत आहे. 

Jun 9, 2020, 11:12 AM IST

कल्याण एसटी डेपोत लोकांची मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

ना कोणती व्यवस्था, ना सोशल डिस्टन्सिंगचं भान

Jun 9, 2020, 10:33 AM IST
Thane Crowd In Market PT2M31S

ठाणे | खरेदीसाठी सोशल डिस्टन्सिंग पायदळी

ठाणे | खरेदीसाठी सोशल डिस्टन्सिंग पायदळी

Jun 7, 2020, 11:15 PM IST

नाना पटोलेंचं बर्थडे सेलिब्रेशन! सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

महाराष्ट्र संकटात, नाना पटोले बर्थडेमध्ये मशगूल

Jun 6, 2020, 09:57 PM IST

बेस्ट बसला सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कल्याणमधून मुंबईत येणाऱ्या बेस्टच्या बसला शासन कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. 

May 23, 2020, 11:57 AM IST

कोरोनाच्या लढाईमध्ये छत्री ठरतेय ढाल

हे कसं शक्य होतंय ते एकदा वाचाच.... 

May 19, 2020, 08:12 PM IST

सिंधुदुर्गात कोरोनाचा रुग्ण, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

सिंधुदुर्गात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Apr 29, 2020, 04:56 PM IST
NASHIK WHAT WILL GET DISCOUNT IN LOCKDOWN PT50S

नाशिक | सोशल डिस्टन्सिंग, मास्क बंधनकारक

नाशिक | सोशल डिस्टन्सिंग, मास्क बंधनकारक

Apr 20, 2020, 11:40 AM IST