सोमवार

Monday panchang : आज आश्विन महिन्यातील पंचमी तिथीसह रवि योग! काय सांगतं सोमवारी पंचांग?

21 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज पंचमी तिथी असून आजच्या दिवशी महत्त्वाच्या कामासाठी जाणून घ्या आजचं पंचांग 

Oct 21, 2024, 07:47 AM IST

Monday Panchang : आज पापांकुशा एकादशी व्रताच पारणसह अमला योग! शुभ मुहूर्त जाणून घ्या

14 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Oct 14, 2024, 07:38 AM IST

Monday Panchang : ललिता पंचमीसह आज नवरात्रीची पाचवी माळ आणि आयुष्मान योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

7 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Oct 7, 2024, 08:34 AM IST

Monday Panchang : आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रतासह अमला योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

30 September 2024 Panchang : आज भाद्रपद कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 30, 2024, 09:12 AM IST

Monday Panchang : ज्ञानेश्वरी ग्रंथ जयंती आणि पितृ पक्ष षष्ठी श्राद्ध तिथीसह सिद्धि योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

23 September 2024 Panchang : आज भाद्रपद कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 23, 2024, 08:11 AM IST

Monday Panchang : आज कन्या संक्रांति, विश्वकर्मा पूजेसह रवि योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

16 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 16, 2024, 07:47 AM IST

Monday Panchang : आज भाद्रपदातील षष्ठी तिथीसह रवि योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

09 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 9, 2024, 06:56 AM IST

Monday Panchang : पिठोरी अमावस्या, बैल पोळासह शेवटचा श्रावण सोमवारी शिव योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

02 September 2024 Panchang : सोमवारी श्रावण कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 1, 2024, 06:21 PM IST

PHOTO: श्रावण सोमवारी जन्मलेल्या मुलांना द्या महादेवाची 'ही' मॉडर्न आणि खास नावे..

Lord Shiva Baby Names: दिप अमावस्येनंतर श्रावणाला सुरुवात झाली आहे. आज पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावण महिन्यातील हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. असं असताना आजच्या दिवशी जर चिमुकल्या बाळाचा जन्म झाला असेल तर खालील नावांचा नक्की विचार करा. ही नावे महादेवाच्या आणि निसर्गाशी सलिग्न अशी आहे. या नावांमधून एक नाव तुम्ही तुमच्या मुलासाठी निवडू शकता. या नावामुळे तुम्हाला सतत शिव शंकराचं स्मरण राहिल यात शंका नाही. 

Aug 5, 2024, 12:17 PM IST

Margashirsha Purnima 2023 : दत्त जयंती व मार्गशीर्ष पौर्णिमा 'या' राशींवर बसरणार हरीची कृपा, प्रगतीसह आर्थिक लाभ

Margashirsha Purnima 2023 : या वर्षातील शेवटची पौर्णिमा तिथी ही 26 डिसेंबरला साजरी करण्यात येणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीदेखील साजरी करण्यात येते. हा दिवश काही राशींसाठी फलदायी ठरणार आहे. 

 

Dec 25, 2023, 10:24 AM IST

Datta Jayanti 2023: 'या' दिवशी साजरी केली जाणार दत्त जयंती! औदूंबर प्रदक्षिणाचे फायदे

Datta Jayanti 2023 : अनेक भाविकांमध्ये संभ्रम आहे की, दत्त जयंती कधी आहे? 25 की 26 डिसेंबर नक्की कुठल्या तारेखला साजरी करायची आहे. जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा विधी, महत्व आणि मान्यता

Dec 24, 2023, 10:46 AM IST

Astro Tips : सोमवारी चुकूनही करु नका 'ही' कामं; नकळत घडलेली एक कृती ठरेल घातक

Somvar Upay : आठवड्याची सुरुवात झालेली असतानाच हा दिवस आणि येणारा प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यात सुखाची उधळण करणारा असावा असंच प्रत्येकाला वाटतं. मग त्यासाठी काही कृतींना अटकाव घालणं गरजेचंच आहे. 

 

Jan 30, 2023, 07:05 AM IST

सोमवारपासून बेस्ट बसेसमध्ये सामान्य लोकांनाही प्रवास करता येणार

 खाजगी कार्यालयात जाणा-यांनाही प्रवासाची मुभा

Jun 6, 2020, 07:05 PM IST

राशीभविष्य : 'या' राशींच्या व्यक्तींना होणार धन लाभ

'या' राशीच्या लोकांनी विशेष लक्ष द्यावं 

 

Mar 9, 2020, 08:53 AM IST