सोन्याची तस्करी

दर महिन्याला दुबईला जायची तरुणी, CISF ला आला संशय; एक्स-रे पाहिला तर प्रायव्हेट पार्टमध्ये...; सगळेच चक्रावले

Viral News : ती तरुण गेल्या चार महिन्यांपासून दर महिन्यात दुबईला जात होती. CISF ला संशय आला म्हणून तिची चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान तिला योग्य उत्तर देता आलं नाही. म्हणून तिचा एक्स रे केला असता...

Jun 9, 2024, 01:45 PM IST

डोकेबाज बाई; सोनं असं लपवलं की, Pune Airport वरील अधिकारी झाले Confuse

Pune Crime : सध्या विमानतळावरही धक्कादायक घटनांचा सिलसिला पाहायला मिळतो आहे. त्यात अशीच एक धक्कादायक (shocking news) घटना समोर आली आहे. पुणे विमानतळावर एका महिलेनं सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न (pune airport news) केला आहे.

Dec 22, 2022, 07:34 PM IST

गोंदिया रेल्वे स्थानकातून १० किलो सोनं जप्त

जेवणाच्या डब्यातून सोन्याची तस्करी?

Nov 16, 2019, 03:41 PM IST

पोटात लपवलं साडे पाच किलो सोनं; ८ जण ताब्यात

 इंदोर विमानतळावर सोन्याची मोठी तस्करी पकडण्यात आली.

Sep 29, 2019, 03:57 PM IST

पुणे विमानतळावर सोन्याची तस्करी उघड

शरीरावर लपवलेल्या सिंथोटिक रबर पेस्टमध्ये तिनं हे सोनं मिसळलेलं होतं. 

May 4, 2018, 11:42 PM IST

भारतातून मोठ्या प्रमाणात सुरु आहे सोन्याची तस्करी

9 नोव्हेंबरला सरकारकडून 500 आणि 1000 रूपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर भारतात मोठ्याप्रमाणावर सोन्याची तस्करी सुरू झाली आहे.

Nov 23, 2016, 03:49 PM IST

मुंबई विमानतळावर पकडलं १.३५ कोटींचं सोनं!

गेल्या २४ तासांत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीची तब्बल ११ प्रकरणे उजेडात आल्यानं खळबळ उडाली आहे. सुमारे १.३५ कोटींचं सोनं कस्टम विभागानं पकडलं असून, प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात तस्करी उजेडात आली.

Jan 7, 2014, 04:01 PM IST

विमानाच्या शौचालयात सापडलं ३२ किलो सोनं!

एअर इंडियाच्या एका विमानाच्या शौचालयात तब्बल ३२ किलोचं सोनं सापडलंय. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आलीय. आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत जवळजवळ १५ करोड रुपये असल्याचं सांगण्यात येतंय.

Oct 8, 2013, 10:22 AM IST