सोने दरात मोठी घसरण, प्रमुख पाच शहरांतील दर पाहा
जागतिक बाजारात आलेले मंदी आणि सोने खरेदीसाठी सराफा व्यापाऱ्यांकडून आलेला कमी प्रतिसाद पाहता सोने दरात घट
Jul 19, 2018, 04:50 PM ISTसोने दरात मोठी घसरण, पुढील १ महिन्यात हा असेल दर
नोटबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी आपला पैसा सोन्यात गुंतवला. मात्र, त्यांच्यासाठी वाईट दिवस सुरु झाले आहेत. ८ नोव्हेंबरनंतर सोने दरात सातत्याने घसरण दिसून येत आहे. पुढील १ महिन्यात सोने दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
Dec 10, 2016, 11:37 PM ISTसोने दरात १८ वर्षांनंतर सर्वात मोठी घसरण, दिवाळीपर्यंत आणखी खाली येणार
तुम्ही जर सोने किंवा सोने नाणी खरेदी करम्याचा विचार करत असाल तर दिवाळीपर्यंत वाट पाहा. दिवाळीपर्यंत सोने प्रति तोळा २५,५०० रुपये इतके खाली येऊ शकते. याचे कारण आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने किंमतीत मोठी घसरण झालेय. १८ वर्षांनंतर ही पाहायला मिळतेय. त्यामुळे स्थानिक बाजारातही सोने दर घसरण्याची शक्यता अधिक आहे.
Oct 3, 2015, 03:27 PM ISTसोने दरात आणखी घसरण शक्य, 25 हजाराच्या खाली येणार!
सोने खरेदी करण्याऱ्यांसाठी खुशखबर आहे. गेल्या दहा दिवसात सोन्याच्या किंमतीत 10 टक्क्यांनी घट झाली आहे. सोने दराची ही घसरण सुरुच राहण्याचे संकेत आहेत. गतवर्षी 35 हजारांच्यावर पोहोचलेले सोने आता 26 हजारांच्या घरात आहे. सोने दर 25 हजार रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता आहे.
Jun 4, 2014, 09:17 PM IST