सोनेरी

परदेशात शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये एकमेव भारतीय 'सोनेरी' लघुपटाची बाजी

बालपण हे प्रत्येकालाच हवंहवंसं वाटतं. कारण ते निरागस असतं त्यात न स्वार्थ असतो ना काही मिळवण्याची शर्यंत. आजकालच्या डिजिटल जगात तर त्याची कमतरता खूप जास्त भासतेय.

Nov 13, 2017, 03:53 PM IST