सावधान ! तुम्हीही कोल्ड्रिंक्स पिताय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार..
Drinking cold drinks invitation to cancer : आपल्याकडे सॉफ्ट ड्रिंक्सचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कारण कुठलीही पार्टी असो सॉफ्ट ड्रिंक पाहिजेच. हे सॉफ्ट ड्रिंक तुमच्या जीवावर उठू शकते. तसा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)दिला आहे.
Jun 30, 2023, 08:24 AM ISTसावधान! सॉफ्ट ड्रिंकमध्ये असतात हे ६ घातक केमिकल्स!
आज-काल लोकं सॉफ्ट ड्रिंक पाण्यासारखं पितात. जे आई-वडील आपल्या लहान मुलांना सुद्धा शीतपेय प्यायची परवानगी देतात त्यांनी तर ही बातमी आवर्जून वाचावी.
Oct 19, 2015, 09:02 PM IST