सैन्य भरती

देव माणसाचा एक फोन अन्…

शुभम बोटे या तरुणानं आर्मीत भरती होण्यासाठी कित्येक वर्षं मेहनत केली. अखेर मेहनतीचं फळ मिळालं, आर्मीत निवड झाली. पण अडचणींनी पाठ सोडली नाही. पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये काही त्रुटी आल्या. हातातोंडाचा घास जातोय का असं वाटलं. शेवटचा दिवसच हातात होता.  

Mar 21, 2023, 09:24 AM IST

सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांचे कडाक्याच्या थंडीमुळे हाल

प्रशासन कुठलाही धडा घ्यायला तयार नाही.

Dec 17, 2018, 02:28 PM IST

फेसबुक लाईव्ह आत्महत्या करत असताना पाहत होते २७५० जण

तरुणाने आत्महत्या करताना फेसबुकवर लाईव्ह करत आपल्या आत्महत्येचे कारण स्पष्ट केले. 

Jul 12, 2018, 09:25 PM IST

भाजपमध्ये सैन्यभरती प्रमाणे गुंडभरती - संजय राऊत

 पोलीस किंवा सैन्य भरती होते त्याप्रमाणे भाजपमध्ये गुंड भरती होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. अशा प्रकारे गुंडांची भरती होणं हे संघ विचारांच्या विरोधात आहे. म्हणून आरएसएसचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी शिवसेनेवर मतप्रदर्शन करण्याआधी भाजपला उपदेश करावा, असा टोला संजय राऊत यांनी नागपुरात लगावला. 

Feb 15, 2017, 10:36 PM IST

धक्कादायक, लष्करात जवानांची बोगस भरती करणारे रॅकेट उघड

बनावट कागदपत्रांच्या आधारे एजंटच्या माध्यमातून लष्करात जवानांची बोगस भरती करण्याचं रॅकेट उघड झाले आहे. दिल्लीमधून चालणाऱ्या या रॅकेटच्या माध्यमातून ४० ते ५० बोगस जवान लष्करात दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी लष्करातील शिपायासह चार उमेदवारांना अटक करण्यात आली आहे. दोघा एजंटांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Aug 25, 2016, 08:13 PM IST

रत्नागिरीतील सैन्यभरतीत उमेदवारांचे हाल

 रत्नागिरीत सध्या सैन्यभरती सुरु आहे. मात्र उमेदवारांचे मोठे हाल होत आहेत. प्रशासन मात्र एकमेकांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानत आहे. मुंबईतील पोलीस भरतीच्यावेळी जे उमेदवारांचे हाल झालेत. तर काहींना आपला जीव गमवावा लागला होता. ही गोष्ट धान्यात घेवून भाजपने भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी मोफत खिचडी वाटप केले. तर शिवसेनेने त्यांना अन्यबाबतीत मदत केली.

Feb 11, 2015, 07:56 PM IST

लष्करात विविध पदांसाठी भरती

कोल्हापूरच्या टेंबलाई हिल येथील सैन्य भरती कार्यालयाच्या वतीने येत्या ४ ते १० जानेवारी २०१४ सैन्यातील विविध पदांसाठी भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे.

Dec 5, 2013, 07:32 PM IST

<b><font color=red>नोकरीची संधीः</font></b> नांदेडमध्ये सैन्य भरती मेळावा

मराठी तरुणांना देशाची सेवा करण्याची इच्छा आहे. तर तुमच्यासाठी संधी आहे. यंदाचा सैन्य भरती मेळावा 2013 नांदेडमध्ये भरणार आहे.

Nov 21, 2013, 08:31 PM IST

सैन्य भरतीची प्रक्रिया सुरू; प्रशासन सतर्क

जळगावनंतर आता सैन्य भरतीची प्रकिया औरंगाबादमध्ये पार पडणार आहे. जळगावमध्ये गेल्या ३० नोव्हेंबरपासून ६ डिसेंबरपर्यंत सैन्य भरती सुरू होती.

Dec 7, 2012, 03:26 PM IST