सेल्फी पॉईंट

देशाच्या हृदयस्थानावर उभा राहणार 'सेल्फी पॉईंट'

देशाचे हृदयस्थळ असलेला नागपुरातील 'झिरो माईल' हा भारताचा केंद्रबिंदू आहे. याच झिरो माईल पॉईंट्ला आता सेल्फी पॉईंटही तयार होणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून हा सेल्फी पॉईंट तयार करण्यात येणार आहे.

Dec 22, 2017, 09:31 PM IST

देशाच्या हृदयस्थानावर उभा राहणार 'सेल्फी पॉईंट'

देशाच्या हृदयस्थानावर उभा राहणार 'सेल्फी पॉईंट'

Dec 22, 2017, 09:10 PM IST

मुंबईकरांना मिळाला नवा सेल्फी पॉईंट, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

सीएसटी स्टेशसमोर भर वाहनांच्या गर्दीतही आरामात उभं राहून आता सेल्फी काढता येणार आहे.

Apr 13, 2017, 06:33 PM IST

सेल्फी पॉईंटची परवानगी रद्द, राजकीय नेत्यांना आयुक्तांचा दणका

 शिवाजी पार्कवरील सेल्फी पाँईटची परवानगी अखेर रद्द करण्यात आलीय. दिलेली परवानगी आयुक्तांनी रद्द केलीय. नागरिकांनी या सेल्फी पाँईटला विरोध केला होता.

Mar 4, 2017, 04:06 PM IST

सेल्फी पॉईंटचा वाद संपुष्टात, मूळ जागा मनसेकडे

मुंबईतल्या सेल्फी पॉईंटबाबत मनसे, शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेला वाद संपुष्टात आला आहे. आता शिवाजी पार्कमध्ये तीन सेल्फी पॉईंट असणार आहेत. 

Mar 3, 2017, 06:34 PM IST

दादर येथील सेल्फी पॉईंटला आता पोलीस वेढा

शिवाजी पार्कमधील सेल्फी पॉईंटच्या जागेवरून वाद इतका विकोपाला गेलाय की या प्रकरणात आता मुंबई पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे. सेल्फी पॉइंटच्या परिसराला पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Mar 2, 2017, 09:59 PM IST

मुंबईतील सेल्फी पॉइंटवरून जोरदार राजकारण, भाजपला काही तासात परवानगी

शिवाजी पार्कमधल्या सेल्फी पॉइंटवरून 'सेल्फीश राजकारण' रंगले आहे 

Mar 2, 2017, 06:30 PM IST

'सेल्फी पॉईंट' वही बनाऐंगे - भाजप

ज्या ठिकाणी राज ठाकरेंच्या मनसेनं मुंबईतलं पहिला 'सेल्फी पॉईंट' उभारला त्याच शिवाजी पार्क मैदानात आता भाजप आपला सेल्फी पॉईंट उभारणार आहे. 

Mar 2, 2017, 03:04 PM IST

निवडणुकीनंतर मनसेला 'सेल्फी पॉईंट'चाही खर्च परवडेना!

निवडणुकीनंतर मनसेला 'सेल्फी पॉईंट'चाही खर्च परवडेना!

Mar 1, 2017, 02:15 PM IST

निवडणुकीनंतर मनसेला 'सेल्फी पॉईंट'चाही खर्च परवडेना!

मुंबईत शिवाजी पार्कवर तयार करण्यात आलेला पहिला सेल्फी पॉईंट गुंडाळण्यात आलाय. त्यामुळे 'सेल्फी फॅन्स' मात्र चांगलेच हिरमुसलेत.

Mar 1, 2017, 10:17 AM IST

'सेल्फी विथ टायगर' पॉईंटचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

'सेल्फी विथ टायगर' पॉईंटचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Jul 28, 2016, 01:00 PM IST

'सेल्फी विथ टायगर' पॉईंटचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात सेल्फी विथ टायगर पॉईंटचं उदघाटन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वाघासोबत सेल्फी काढली. तसंच वनविभागाच्या उपक्रमाचं कौतूकही केलं. सेल्फी विथ टायगर पॉईंटसाठी त्रिमुर्ती प्रांगणात वन विभागाच्यावतीने फायबरच्या वाघाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे.

Jul 28, 2016, 11:14 AM IST