'सेल्फी विथ टायगर' पॉईंटचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात सेल्फी विथ टायगर पॉईंटचं उदघाटन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वाघासोबत सेल्फी काढली. तसंच वनविभागाच्या उपक्रमाचं कौतूकही केलं. सेल्फी विथ टायगर पॉईंटसाठी त्रिमुर्ती प्रांगणात वन विभागाच्यावतीने फायबरच्या वाघाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे.

Updated: Jul 28, 2016, 11:14 AM IST
'सेल्फी विथ टायगर' पॉईंटचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात सेल्फी विथ टायगर पॉईंटचं उदघाटन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वाघासोबत सेल्फी काढली. तसंच वनविभागाच्या उपक्रमाचं कौतूकही केलं. सेल्फी विथ टायगर पॉईंटसाठी त्रिमुर्ती प्रांगणात वन विभागाच्यावतीने फायबरच्या वाघाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे.

राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांची तसेच व्याघ्र संवर्धनाची माहिती देणारा फलकही लावण्यात आला आहे.