सुभाष चंद्रा फाऊंडेशनकडून नागरिकांना सशक्त बनवण्यासाठी, 'देश का सच' पिटीशन प्लॅटफॉर्म
* राज्यसभेचे खासदार डॉ. सुभाष चंद्रा अशा याचिकाकर्त्यांकडे व्यक्तिगत लक्ष देतील, ज्यांना १० हजारपेक्षा जास्त स्वाक्षऱ्यांचा पाठिंबा असेल. पाठिंबा मिळालेल्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संबंधितांसमोर तो प्रश्न मांडला जाईल.
Oct 4, 2018, 11:38 PM ISTस्टार्टअप सुरु करणाऱ्यांसाठी मदत करणार सुभाष चंद्रा फाऊंडेशनचा Esselerator उपक्रम
तुम्हाला स्टार्टअप सुरु करायचा तर सुभाषचंद्रा फाऊंडेशन तुम्हाला एक सुवर्ण संधी उपलब्ध करुन देत आहेत. सुभाष चंद्रा फाऊंडेशनने मंगळवारी एस्सेलेरेटर(Esselerator) हा उपक्रम लाँच केलाय.
Dec 13, 2017, 10:03 AM IST...तोच माणूस कामासाठी वेळ काढू शकतो - डॉ. सुभाष चंद्रा
आयुष्यात जो सर्वात जास्त व्यस्त असतो तोच कुठल्याही कामासाठी वेळ काढू शकतो, असे मत एस्सेल समूहाचे प्रमुख आणि खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी व्यक्त केले.
Nov 17, 2017, 11:52 PM IST