सुनीता विल्यम्स अंतराळात झेपावली

सुनीता विल्यम्स अंतराळात पोहोचली

अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आपल्या सहकार्ऱ्यांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचली. तिघांनी रशियाचे अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला यशस्वीपणे जोडले.

Jul 17, 2012, 02:54 PM IST