सुदान

भारतीय वायूसेनेच्या कामगिरीला सलाम, सूदानमध्ये अंधारात विमान उतरवत भारतीयांचे प्राण वाचवले, पाहा Video

Sudan Crisis : सुदानमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून संघर्ष सुरु असून तिथे वास्तव्यास असणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी ऑपरेशन कावेरी राबवलं जात आहे. 

Apr 29, 2023, 10:45 PM IST

सुदानमध्ये कारखान्यात स्फोट, १८ भारतीयांचा आगीत जळून मृत्यू

सुदानमध्ये कारखान्यात लागलेल्या आगीत १८ भारतीय मजुरांचा मृत्यू झाला आहे. 

Dec 4, 2019, 10:05 PM IST

जगातल्या शेवटच्या पांढऱ्या नर गेंड्याचा मृत्यू!

जगातल्या शेवटच्या पांढऱ्या गेंड्याचा मृत्यू!

Mar 21, 2018, 11:59 AM IST

शेवटचा पांढरा नर गेंडा सुदान याचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 10:51 AM IST

'तुला तुझं पूर्ण शरीर ब्लीच करायला आवडेल का?'

ब्युटी प्रॉडक्ट्सच्या जाहिरातींना अजिबाज भुलू नका... तुम्ही जसे दिसता, त्यावरही प्रेम करा..... हे सांगतेय सुदानची मॉडेल न्याकीम गेटवेच... 'क्वीन ऑफ डार्क' या नावानं ती सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय.  

Jun 7, 2017, 09:12 PM IST

सुदानची 'क्वीन ऑफ डार्क' बदलतेय सौंदर्याची व्याख्या!

सुदानची 'क्वीन ऑफ डार्क' बदलतेय सौंदर्याची व्याख्या!

Jun 7, 2017, 04:53 PM IST

सुदानमधून आणले पाच भारतीय सैनिकांचे मृतदेह

दक्षिण सुदानमध्ये मंगळवारी भारतीय शांती सैनिकावर हल्ला करण्यात आला होता. यात पाच भारतीय सैनिक शहीद झालेत. या पाचही शांती सैनिकाचे मृतदेह आज सकाळी भारतात आणण्यात आलेत.

Apr 11, 2013, 03:02 PM IST

चार देशांना घोषित केलं 'आतंकवाद प्रायोजक राष्ट्रं'

अमेरिकेने पुन्हा क्युबा, इराण, सुदान आणि सीरिया या चार देशांना दहशतवादाला प्रायोजत्व देणारे देश म्हणून घोषित केलं आहे. तसंच त्यांच्यावर शस्त्रांचा व्यापार आणि आर्थक सहाय्य इत्यादी गोष्टींवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.

Aug 1, 2012, 09:05 AM IST