सीसीटीव्ही

अजब-गजब : रिक्षा चालकाला हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड

पुण्याच्या वाहतूक पोलिसांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून धडक कारवाई सुरु आहे. दहा महिन्यात पावणे तीन लाख बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करताना काही गंभीर चुकाही समोर आल्या आहेत. अगदी रिक्षाचालकाला हेल्मेट न घातल्याचा दंड करण्यात आला आहे. रिक्षा पंचायतीचे नेते बाबा आढाव यांनी अशा कारवाईला आक्षेप घेतला आहे. 

Aug 1, 2017, 08:19 PM IST

पुण्याच्या हॉटेल कॅफेमध्ये तुफान हाणामारी, थरार सीसीटीव्हीत कैद

पुण्यातील नानापेठ परिसरात असलेल्या हॉटेल कॅफेमध्ये दोन टोळ्यांमध्ये आठ दिवसांपूर्वी तुफान मारामारी झाली होती.

Jul 31, 2017, 11:22 PM IST

धुळ्यात कुख्यात गुंडाची हत्या सीसीटीव्हीत कैद

धुळ्यात कुख्यात गुंडाची हत्या सीसीटीव्हीत कैद

Jul 20, 2017, 03:03 PM IST

चर्चगेट रेल्वे स्थानकात तरुणीची छेड सीसीटीव्हीत कैद

मुंबई शहर पुन्हा महिलांसाठी असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकात तरुणीची छेड काढल्याचा प्रकार समोर आलाय.

Jul 15, 2017, 03:33 PM IST

नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, थरार सीसीटीव्हीत कैद

उत्तर प्रदेशच्या नोएडा एक्स्प्रेस वेवर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे.

Jul 9, 2017, 08:01 PM IST

राज्यातील एसटी बस स्थानकांत सीसीटीव्हीची नजर

प्रवाशांच्या आणि कर्मच्याऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक आगार आणि बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.

Jul 6, 2017, 08:00 AM IST

पोलिसाची बारमध्ये तोडफोड, सीसीटीव्ही मध्ये कैद, गुन्हा दाखल

लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील देवंग्रा येथे एका पोलिस कर्मचाऱ्यानेच बियरबारमध्ये तोडफोड आणि मारहाण करीत धुडघुस घातल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. 

Jun 23, 2017, 08:34 PM IST

सीसीटीव्ही फुटेज : खाजगी जागेच्या वादातून मारहाण

खाजगी जागेच्या वादातून मारहाण

Jun 13, 2017, 08:14 PM IST

'करणी' करणारा भोंदूबाबा सीसीटीव्हीत कैद

संतोष पिंजन असं या भोंदूबाबाचे नाव असून तो लोणावळ्यातील भांगरवाडी येथील रहिवासी आहे. 

Apr 20, 2017, 12:26 PM IST

पुण्यात पोलीस दिसले नाही तरी वाहतुकीचे नियम मोडू नका, अन्यथा...

चौकाच्या एका कोपऱ्यात वाहन चालकांशी हुज्जत घालणारे वाहतूक पोलीस... हे चित्र पुण्यात आता इतिहास जमा होणार आहे. कारण, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेरा लक्ष ठेवत आहेत. तर, दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांना स्वाईप मशीन देण्यात आले आहेत. मागील चार दिवसात अशा प्रकारे सहा हजार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Apr 8, 2017, 12:58 PM IST

कुत्र्यावरून गाडी चालवणारा सीसीटीव्हीत कैद

 ठाण्यातील वर्तकनगर भागात एका भटक्या कुत्र्याला गाडीखाली चिरडून मारल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

Mar 20, 2017, 01:46 PM IST