सीसीटीव्ही

सरकारी अधिकारी ऑफिसमध्ये करत होता सेक्स, सीसीटीव्हीत कैद

 पश्चिम बोलिव्हियातील एका सरकारी अधिकाऱ्याला  एका   माजी महिला कर्मचाऱ्याशी ऑफिसमध्य सेक्स करतानाा पकडले आहे. त्यांचा हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आणि समोरच्या इमारतीत असलेल्या काही तरूणांनी हा प्रकार शूट केला आहे 

Jan 20, 2016, 08:15 PM IST

डोळ्यात मिरचीची पूड फेकून एकाची हत्या

काल रात्री मुंबईतल्या दिंडोशीमध्ये एकाची डोळ्यात मिरची पूड टाकून हत्या करण्यात आलीय. 

Jan 20, 2016, 02:43 PM IST

CCTV फुटेज : पुण्यात जीम मालकावर पार्किंगमध्ये गोळीबार

पुण्यामध्ये कोथरूडमध्ये बीग बझारच्या पार्किंगमध्ये गोळीबार झालाय. 

Jan 19, 2016, 11:12 AM IST

पुण्यात जीम मालकावर पार्किंगमध्ये गोळीबार

पुण्यात जीम मालकावर पार्किंगमध्ये गोळीबार

Jan 19, 2016, 10:40 AM IST

CCTV फुटेज : राँग साईडनं बाईकवर 'धूम स्टाईल', तरुणीला उडवलं

बेदरकारपणे बाईक चालवण्यामुळे काय होऊ शकतं, याचा धक्कादायक व्हिडिओ औरंगाबादमध्ये उजेडात आलाय

Jan 15, 2016, 07:47 PM IST

अनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश

दादर इथे ९ वर्षांच्या मुलीवर झालेल्या अतिप्रसंगाची गंभीर दखल.

Jan 11, 2016, 09:55 PM IST

'चड्डी-बनियान गँग'चा धुमाकूळ कॅमेऱ्यात कैद

कल्याणमध्ये चड्डी बनियन गँगने धुमाकूळ घातलाय. चड्डी बनिन गँगने एकाच वेळी तीन घरं फोडली आहेत.

Jan 8, 2016, 10:53 AM IST

CCTV फुटेज : गॅलरीच्या वादातून तुंबळ हाणामारी!

बुधवारी रात्री मुंबईतल्या साकी नाका परिसरात एका रहिवासी सोसायटीच्या सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झालीय. 

Jan 8, 2016, 10:44 AM IST

'चड्डी-बनियान गँग'चा धुमाकूळ कॅमेऱ्यात कैद

'चड्डी-बनियान गँग'चा धुमाकूळ कॅमेऱ्यात कैद

Jan 8, 2016, 10:33 AM IST

दिवसाढवळ्या कॉलेजच्या गेटसमोर विद्यार्थीनीचे अपहरण

 दिल्लीतल्या गुडगावामध्ये दिवसाढवळ्या एका कॉलेजच्या गेटसमोरून विद्यार्थिनीचं अपहरण करण्यात आलंय. अपहरणाची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. 

Dec 28, 2015, 05:18 PM IST

CCTV फुटेज : चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार कॅमेऱ्यात कैद

चार वर्षांच्या एका मुलीवर तिच्या शेजारीच राहणाऱ्या एका नराधमानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलीय. धक्कादायक म्हणजे, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.

Dec 18, 2015, 10:37 PM IST

आश्रमशाळेतही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही

आश्रमशाळेतही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही

Dec 18, 2015, 09:53 PM IST