सियाचिन

सियाचिनमध्ये बर्फाच्या वादळात ४ जवान शहीद

 सियाचिन ग्लेशियरमध्ये आलेल्या बर्फाच्या वादळात ४ भारतीय जवान शहीद झाले आहेत. 

Nov 19, 2019, 07:34 AM IST

लष्कराच्या जवानांसाठी सुमेधा यांनी आपले स्त्रीधन विकले आणि...

लष्कराच्या जवानांसाठी सुमेधा चितोडे यांनी आपले स्त्रीधन विकून सव्वा लाख रुपये उभे केले आहेत.  

Apr 27, 2018, 10:16 AM IST

शहीद सुनील सूर्यवंशींच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

 सियाचिनमध्ये हौतात्म्य आलेले सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Feb 16, 2016, 08:07 AM IST

सियाचिनमधलं हवामान सुधारलं

सियाचिनमधलं हवामान सुधारलं 

Feb 13, 2016, 06:54 PM IST

सियाचिन स्पेशल : झिरो तापमानातला ग्राऊंड झिरो रिपोर्ट

झिरो तापमानातला ग्राऊंड झिरो रिपोर्ट

Feb 11, 2016, 03:47 PM IST

हनमंतप्पासाठी सिद्धिविनायकाकडे साकडं

हनमंतप्पासाठी सिद्धिविनायकाकडे साकडं

Feb 10, 2016, 09:26 PM IST

सियाचिन... जिथे जवान पावला-पावलाला खेळतो मृत्यूशी लपाछपी!

...इथे पावलापावलावर मृत्यूशी संघर्ष असतो... तिथलं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते म्हणजे जगणं... इथे तैनात असलेला जवान तीन महिन्यांनी सुखरुप बेस कॅम्पवर परतला तर तो असतो त्याचा पुनर्जन्म... 

Feb 10, 2016, 09:12 PM IST

सुनील सूर्यवंंशींचा मृतदेह सापडला; म्हसकरवाडीवर शोककळा

सुनील सूर्यवंंशींचा मृतदेह सापडला; म्हसकरवाडीवर शोककळा

Feb 10, 2016, 07:46 PM IST

'आई, मी परत येणार...हनुमंतप्पानं स्वप्नात येऊन सांगितलंय'

सियाचिनमध्ये झालेल्या हिमस्खलनात आपला मुलगा दबला गेला ही बातमी समजताच हणमंतप्पा कोप्पड यांच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली होती... पण, तरीही 'तो परत येणार...' असं माझं मन मला सांगत होतं, असं हणमंतप्पाच्या आईनं म्हटलंय. 

Feb 9, 2016, 11:06 PM IST

हणमंतप्पा यांच्यासाठी पुढील ४८ तास महत्वाचे

भारतीय लष्कराचा जवान हणमंतप्पा कोप्पड १५० तासांपासून बर्फात दबला गेला होता,

Feb 9, 2016, 09:44 PM IST

अबब! तब्बल २१ वर्षांनी सापडला जवानाचा मृतदेह

सियाचीनमधील बर्फाळ प्रदेशात मृत्यूमुखी पडलेल्या जवानाच्या मृतदेहाचे अवशेष तब्बल २१ वर्षांनी सापडले आहेत. सांगलीतील जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या हवालदार टी. व्ही. पाटील यांचा फेब्रुवारी १९९३ साली मृत्यू झाला होता. 

Oct 18, 2014, 02:03 PM IST