हनमंतप्पासाठी सिद्धिविनायकाकडे साकडं
हनमंतप्पासाठी सिद्धिविनायकाकडे साकडं
Feb 10, 2016, 09:26 PM ISTसिद्धिविनायक मंदीरही होतं सर्वात मोठं टार्गेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2016, 08:57 PM ISTआपलं गाव आपला गणपती: वायगावचा सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2015, 11:56 AM ISTसिद्धिविनायक मंदिराकडून गरिबांसाठी डायलेसिस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2015, 10:34 AM ISTनववर्षाची सुरुवात देव दर्शनाने, सिद्धिविनायक, साईबाबा मंदिरात गर्दी
नववर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनानं करण्यासाठी साईभक्तांची शिर्डीत गर्दी केली आहे. तर. मुंबईत सिद्धिविनायकालाही भक्तांच्या रांगा दिसत आहेत. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनासाठीही भाविकांची रीघ आहे.
Jan 1, 2015, 11:21 AM ISTअंगारकीनिमित्तानं सिद्धिविनायक मंदिरात भक्तांची रीघ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 11:24 AM ISTबाप्पाच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात
सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठीही भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केलीय. नवीन वर्षाचा प्रारंभ बाप्पाच्या दर्शनानं करण्याची भाविकांची इच्छा असते. त्यामुळं काल रात्रीपासूनच सिद्धिविनायक मंदीरात भाविकांच्या रांगा लागल्यात.
Jan 1, 2014, 10:17 AM ISTभक्तांना त्रास देणाऱ्यांना 'फिल्मी स्टाईल' अटक!
देवाकडे साकडं घालण्यासाठी अनेक भक्त प्रत्येक सोमवारी मुंबईतल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेत असतात. याच भक्तांना परतीच्या प्रवासात मात्र काही तरुणांच्या हुल्लडबाजीला आणि त्रासाला सामोरं जावं लागत होतं.
Aug 28, 2013, 11:45 AM ISTसिद्धिविनायकाचं दर्शन पाच दिवस बंद
मुंबईकरांच् श्रद्धास्थान असेलेल्या सिद्धिविनायकाचं दर्शन पाच दिवस बंद राहणार आहे. आजपासून म्हणजे १६ ते २०जानेवारीदरम्यान सिद्धिविनायकाचं दर्शन बंद राहणार आहे.
Jan 15, 2013, 11:46 AM ISTबाळासाहेबांसाठी शिवसैनिक `सिद्धिविनायक` चरणी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती आता स्थिर असल्याची बातमी सांगताना शिवसेना नेते सुभाष देसाईंनी शिवसैनिकांच्या प्रर्थनेला यश आल्याचं सांगितलं. बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती सुधारावी, यासाठी शिवसैनिकांनी होम हवन, यज्ञ यागांचाही मार्ग स्वीकारला. तसंच मुंबईमधील सिद्धिविनायकाच्या चरणी शिवसैनिकांची गर्दी जमली होती.
Nov 15, 2012, 07:43 PM IST