सिडनी

सिडनीतील ओलिस नाट्य १७ तासांनी संपले, भारतीय सुखरूप

सिडनीमध्ये एका कॅफेमध्ये ३० - ४० जणांना बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवलेल्या दहशतवाद्याचे नाव शेख हारून मोसीन असल्याचे वृत्त आहे.

Dec 15, 2014, 08:34 AM IST

मोदी जेव्हा कारमधून उतरून लहान मुलांना भेटतात

हा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिडनी दौऱ्यातील आहे. नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी सिडनीत रस्त्याच्या बाजूला काही भारतीय ताटकळत बसले होते, त्यातील लहान मुलीला मोदींना भेटायचं होतं. 

Nov 24, 2014, 02:59 PM IST

सिडनीत नरेंद्र मोदी यांनी केलेलं संपूर्ण भाषण

नरेंद्र मोदी यांनी सिडनीच्या ऑलफोन्स एरिनामध्ये भाषण केलं, हे भाषण दिवसभर सोशल मीडियात ट्रेडिंगमध्ये होतं, पाहा नरेंद्र मोदी या भाषणात काय म्हणाले, नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण भाषण

Nov 17, 2014, 09:55 PM IST

ऑस्ट्रेलियातील भारतीयांना व्हिजा ऑन अरायव्हल - मोदी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सिडनीमध्ये दाखल झालेत. त्यांची आज सिडनीच्या जगप्रसिद्ध ऑलफोन्स अरेनामध्ये जाहीर सभा होणार आहे. 

Nov 17, 2014, 11:36 AM IST

भारताच्या 'फुलराणी’नं जिंकली ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज

भारताची शटलर क्वीन सायना नेहवालने ऑस्ट्रेलिया सुपर सीरिजच्या विजेतेपदाला गवसणी घातलीय. सायनानं स्पेनच्या कॅरोलिना मरिनला 21-18, 21-11नं पराभूत करत विजेतेपद पटकावलं.

Jun 29, 2014, 12:15 PM IST

ब्रॅडमन यांच्या पहिल्या बॅटचा लिलावात

`जागतिक कीर्तीचा एक महान फलंदाज` अशी ओळख असलेले सर डॉन ब्रॅडमन यांची पहिल्या कसोटीतील पहिल्या बॅटचा लिलाव होणार आहे. १९२८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड कसोटी सामान्यातील ब्रॅडमन यांच्यासमवेत १९ खेळांडूची स्वाक्षरी या बॅटवर आहे.

May 13, 2014, 06:13 PM IST

एका आंदोलनासाठी सिडनीत ‘न्यूड स्वीमिंग स्पर्धा’

सिडनीच्या समुद्र किनाऱ्यावर रविवारी एक अद्भूत आणि विचित्र स्पर्धा रंगली होती. शेकडो नागरिक नग्न होऊन स्वीमिंगच्या स्पर्धेत सामील झाले. नग्न व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने न्यूड स्वीमिंगचा त्यांनी एक विचित्र रेकॉर्ड बनवला.

Feb 24, 2014, 12:53 PM IST

मास्टर ब्लास्टर सचिन मेणाचा!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मेणाच्या पुतळ्याचे सिडनी क्रिकेट मैदानावर शनिवारी अनावरण करण्यात आले. हा पुतळा सचिनच्या फॅन्सने तयार करून घेतलाय.

Apr 21, 2013, 08:42 AM IST