सिंगर

संगीतकार ए आर रहमान यांच्यावर कोटींच्या टॅक्स चोरीचा आरोप; नोटीस जारी

टॅक्स चोरी प्रकरणात आयकर विभागाने मद्रास कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

Sep 11, 2020, 08:23 PM IST

'त्या' एका व्हिडिओने नेहा ठरली सुपरस्टार

नेहाच्या यूट्यूबवरील या सेल्फी व्हिडिओला लाखो व्ह्यूज

Jun 5, 2019, 02:56 PM IST

'सैराट' फेम गायिकेकडे सोशल मीडियावरुन न्यूड फोटोची मागणी

या गायिकेला सोशल मीडियावर एका व्यक्तीने न्यूड फोटो पाठवण्याचे सांगितलं.

May 22, 2019, 12:03 PM IST

अनूप जलोटांच्याआधी जसलीन या सिंगरला करायची डेट

 जसलीन आणि सुखविंदर यांच्या नात्याविषयी अनुप यांना काहीच माहीत नव्हतं. 

Oct 21, 2018, 04:34 PM IST

जस्टीन बीबरनंतर आता हा सिंगर करणार भारतात परफॉर्म

पॉप सिंगर जस्टीन बीबरनंतर ग्रँड परफॉर्मंस देणारा प्रसिद्ध ब्रिटिश सिंगर आणि दोन वेळा ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता शीरन भारतात येणार आहे. तो नोव्हेंबरमध्ये भारतात कॉनसर्ट करणार आहे. 'शेप ऑफ यू' सिंगरने बुधवारी याची घोषणा केली. नवा अल्बम 'डिवाइड'च्या प्रचारासाठी तो 'वर्ल्ड टूर' करणार आहे. पण त्याचा कार्यक्रम कोठे होणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

May 12, 2017, 04:14 PM IST

२२ वर्षीय सिंगरची गोळी झाडून हत्या

अमेरिकेतील ओरलँडमध्ये एका २२ वर्षीय सिंगरची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीये. क्रिस्टिना ग्रिमी असं या सिंगरचे नाव आहे. कॉन्सर्टमध्ये तिच्या फॅन्सना ऑटोग्राफ देत असतांना तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यावृत्ताला फ्लोरिडा पोलिसांनीही दुजोरा दिलाय.

Jun 12, 2016, 02:48 PM IST

मी महिलांचा अपमान करीत नाही – रॅप सिंगर हनी सिंग

आपल्यावर नेहमी महिलांचा अपमान करतो, असा आरोप होत आहे. मात्र, मी रॅप गाण्यातून महिलांचा अपमान करीत नाही, असे स्पष्टीकरण जगप्रसिद्ध रॅप गायक हनी सिंग याने दिले आहे.

Dec 6, 2013, 09:42 PM IST