सिव्हिल हॉस्पिटलचा सावळा गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2014, 09:01 AM ISTगोरेपणाचा मोह सोडा, तुम्ही सावळेच बरे!
तुम्ही सावळे असाल तर मग चांगलीच गोष्ट आहे, हे आम्ही नाही सांगत तर वैद्यकीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे. वैद्यकीयदृष्ट्या सर्वात निरोगी त्वचा ही गव्हाळ किवा सावळ्या रंगाच्या व्यक्तीची असते. कारण यात मॅलनीन या रंगाद्रव्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे सूर्यप्रकाशात अतिनील किरणांपासून संरक्षणही होते. जर तुम्ही सावळे असाल तर उत्तम आहे.
Dec 7, 2013, 03:05 PM IST