सावधान

फेसबुकवरच्या या 'व्हिडिओ व्हायरस'पासून सावधान...

फेसबुकवरचा एक व्हायरस व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चर्चेत आलाय. 

Sep 21, 2016, 04:34 PM IST

सावधान! या वेबसाईटवर गेल्यास ३ लाख रुपये दंड आणि ३ वर्षाची शिक्षा

कोर्टाच्या आदेशानुसार भारत सरकारने मागील काही दिवसांमध्ये हजारो वेबसाइटवर बंदी घातली आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये सरकारने पोर्नोग्राफिक कंटेट असलेल्या ८५७ साईट्सवर बंदी घातली होती.

Aug 22, 2016, 12:27 PM IST

सावधान ! कँडी क्रश खेळणं पडू शकतं तुम्हाला महागात

मोबाईलवर गेम खेळणे आज लोकांची सवय झाली आहे. पण ही सवय तुम्हाला धोकादायक ठरु शकते. अमेरिकेतील एका व्यक्तीला कँडी क्रश खेळण्याची अशी सवय लागली की त्याच्या अंगठा आता काम करत नाही आहे.

Aug 9, 2016, 11:03 AM IST

सावधान! क्रेडिट कार्डचा वापर करतांना या ७ गोष्टी लक्षात ठेवा

आज अनेक लोकांकडे डेबिट आणि क्रेडिट कार्ड आहे. क्रेडिट कार्डचा वापर अनेक लोक सहज करतात. पण जर दक्षतापूर्वक याचा वापर न केल्यास तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करतांना ७ गोष्टी लक्षात ठेवा.

Jul 25, 2016, 05:51 PM IST

स्मार्टफोनवर Porn फिल्म पाहणे होऊ शकते धोकादायक

स्मार्टफोनवर पॉर्न फिल्म पाहणे कधी कधी धोकादायक होऊ शकते. आपण पाहणार  आहोत, कसे पॉर्न फिल्म स्मार्टफोनवर पाहिल्यावर कसे तुम्ही अडचणीत सापडू शकतात. 

Jul 11, 2016, 10:41 PM IST

एटीएम यूझर्स... तुमच्यासाठी पाच मोलाच्या गोष्टी!

तुम्हीही खरेदी करताना किंवा इतर वेळी पैसे कॅशमध्ये देण्यापेक्षा एटीएम कार्ड वापरत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. 

Jul 9, 2016, 12:38 PM IST

सावधान ! गुगलवर या ५ गोष्टी सर्च करु नका

आपल्याला कोणतीही अडचण आली की आपण ती लगेचच गुगलवर जावून सर्च करतो. जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन गुगलवर कोणतीही गोष्ट सहज उपसब्ध होऊन जाते. पण अशा ५ गोष्टी आहे ज्या गुगलवर शोधल्यानंतर तुमच्या अडचणी वाढू शकतात.

Jul 4, 2016, 06:44 PM IST

एटीएम कार्ड वापरणाऱ्यांनो या फोनपासून सावधान !

तर अजिबात त्याची माहिती देऊ नका.

Jun 26, 2016, 07:44 PM IST

सावधान ! तुम्हाला रात्री अंधारात स्मार्टफोन वापरणं पडू शकतं महाग

तुम्हीही जर रात्री झोपण्यापूर्वी लाईट बंद असतांना स्मार्टफोन वापरत असाल तर असं करणं तुम्हाला महाग पडू शकतं. असं केल्यामुळे दोन महिलांना आपले डोळे गमवावे लागले आहेत. तर अनेकांमध्ये डोळ्याची दृष्टी कमी झाल्याचं दिसून आलं आहे.

Jun 23, 2016, 10:13 PM IST

सावधान ! Show Off करणं पडू शकतं महागात

काही लोकांना शो ऑफ करण्याची खूप सवय असते. यामध्ये श्रीमंत मुली सर्वात पुढे आहेत. पण कधी-कधी असं शो ऑफ करणं महागात पडू शकतं. अनेक लोकं तुमच्या आजुबाजूला असतात जे तुमच्या या गोष्टीचा फायदा घेवू शकतात. कसं ते पाहा या व्हिडिओतून. 

Jun 15, 2016, 05:39 PM IST

व्हॉट्सअॅपवरच्या या मॅसेजपासून सावधान !

व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या प्रत्येकाने काही गोष्टींपासून सावध असणं गरजेचं आहे. सध्या व्हॉट्सअॅपवर एक मॅसेज व्हायरल झालाय. ज्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअॅप गोल्ड व्हर्जन अपडेट करायचं आहे का असं विचारलं आहे. या मॅसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा पर्सनल डेटा चोरी होऊ शकतो. असा मॅसेज आला तर त्याला ओपन करु नका आणि डिलीट करुन टाका.

May 24, 2016, 04:09 PM IST

सावधान! तुम्हीही लॅपटॉप चार्जिंगला लावून काम करता

जर तुम्हीही लॅपटॉप चार्जिंगला लावून त्यावर काम करत असतील तर जरा सावधान व्हा कारण असं करणं धोकादायक ठरु शकतं. दिल्लीतील तुगलकाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लॅपटॉपवर काम करत असतांना २३ वर्षाच्या युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.

May 23, 2016, 04:20 PM IST