`हे राज्य यावे` ही तर बाळासाहेबांची इच्छा! - उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामना या वृत्तपत्राला प्रदीर्घ मुलाखत दिली. शिवसेनेत बेबंदशाही येऊ देणार नसल्याचं खणखणीतपणे त्यांनी सांगितलं.
Jan 29, 2013, 09:28 AM ISTउद्धव ठाकरे आता सामनाचे संपादक
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राचे संपादकपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलीये. बाळासाहेब ठाकरेंचे नाव संस्थापक संपादक म्हणून टाकण्यात आलयं.
Dec 4, 2012, 11:57 AM ISTपंतप्रधानांवर बाळासाहेबांचा ठाकरी आसूड
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा आगपाखड केलीय. पैसे झाडाला लागत नाहीत पण घोटाळे आणि भ्रष्टाचाराची झाडे काँग्रेस राजवटीत सर्वत्र उगवली आहेत त्याचे काय ? असा सवाल बाळासाहेबांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून केलाय.
Sep 24, 2012, 11:57 AM ISTबिहारी नेत्यांवर बाळासाहेब कडाडले
बिहारी नेत्यांच्या विरोधात ठाकरे कुटुंबीय एकवटले आहेत. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केलंय. तसंच बिहारी नेत्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. दिग्विजय सिंग हे काँग्रेसमधील तमाशातील बिनपैशाचे नाचे असल्याची खरमरीत टीका केलीय.
Sep 3, 2012, 11:52 AM ISTवणवा पेटवू - सेनाप्रमुखांची गर्जना
पेट्रोलच्या दरवाढीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. महागाईचा आगडोंब उसळूनही जनता काँग्रेसला निवडून देतेच कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
May 24, 2012, 01:28 PM IST