‘वाल्यां’च्या आगमनामुळे भाजपचा विकास: शिवसेना
मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे. तेच त्यांच्या हिताचे आहे.
Dec 2, 2017, 08:13 AM ISTमानुषी छिल्लर 'मिस वर्ल्ड' झाली मोदींमुळे, उध्दव ठाकरेंचा टोला
Nov 21, 2017, 03:46 PM ISTगुजरात निवडणुकीवरुन उद्धवनी भाजपला टोकलं
जीएसटी दरांबाबत केलेला फेरविचार हा गुजरात निवडणुकपूर्व भ्रष्टाचार असल्याचा आरोप शिवसेनेनं सामनातून केलाय.
Nov 13, 2017, 05:31 PM ISTसामनामधून शिवसेनेचं भाजपवर टीकास्त्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 13, 2017, 10:17 AM ISTन्यूझीलंडनंतर आता भारताचा सामना या संघाशी
न्यूझीलंडला वनडे आणि टी-20मध्ये हरवल्यानंतर आता भारतीय संघ पुढच्या सीरिजसाठी सज्ज झाला आहे.
Nov 8, 2017, 04:53 PM ISTमुंबई | नाना ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 09:14 PM IST'जमतंय का बघा' म्हणत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा!
राज्य सरकारच्या ३ वर्षपूर्तीचं औचित्य साधत शिवसेनेचे मुखपत्र सामनातून राज्य सरकारवर टीकाही केली आणि मुख्यमंत्र्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
Oct 31, 2017, 09:56 AM ISTसरकारच्या गडबडीमुळे कर्जमाफीचा खेळखंडोबा
कर्जमाफी झाल्याची प्रमाणपत्रे वाटूनही प्रत्यक्षात कर्जमाफीचा एक पैसाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. त्यामुळे आगोदरच सरकारची बेआब्रू झाली असताना सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडले आहे.
Oct 29, 2017, 09:13 AM IST'कर्जमाफीच्या जाहिरातबाजीचा पैसा शेतकऱ्यांसाठी वापरा'
सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्याबाबत अभिनंदन. पण, कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून मते मागण्याचा उद्योग राजकीय शहाण्यांनी करू नये. तसेच, कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी कोटय़वधीची जाहिरातबाजी करण्यापेक्षा हा पैसाही शेतकऱ्यांच्याच कल्याणासाठी वापरा. किमान हजार कुटुंबांना त्यातून जगवता येईल, असा असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी मित्रपक्ष भाजपला लगावला आहे.
Oct 21, 2017, 09:09 AM ISTएल्फिन्स्टन दुर्घटनेनंतरही सरकारची ‘बुलेट मस्ती’कायम
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतरही सरकारची ‘बुलेट मस्ती’कायम आहे. विदर्भातील १८ शेतकऱ्यांचे विषारी मरण ना सोशल मीडियातील भक्तांना दिसले ना विदर्भातील मंत्र्यांच्या डोळय़ांच्या कडा त्यामुळे ओलावल्या, अशा रोखठोक शब्दात शिवसेनेने भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
Oct 3, 2017, 08:04 AM ISTविकास गांडो थयो छे!; शिवसेनेचे भाजप सरकारवर टीकास्त्र
'विकास गांडो थयो छे!', असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. विरोधकांसोबतच स्वकियांनीही टीका करत सरकारला आगोदरच घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेला भाजप शिवसेनेच्या टीकेन अधिकच व्याकूळ होण्याची शक्यता आहे.
Sep 28, 2017, 03:52 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी हा खेळाडू सर्वात आधी पोहोचला चेन्नईमध्ये
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच वनडे सामने येत्या १७ तारखेपासून सुरु होणार आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय खेळाडू आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहेत.
Sep 14, 2017, 05:12 PM ISTमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टवर शिवसेनेची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 10:33 AM ISTयुवराज सिंगचे क्रिकेट करिअर संपणार?
युवराज सिंगचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर येत्या काळात संपुष्टात येईल अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळाच सुरू आहे.
Aug 14, 2017, 09:34 PM IST'अन्सारींनी मुस्लिमांची वेदना नव्हे, सत्ता सुटल्याची व्यथा मांडली'
मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपला कार्यकाळ संपताना देशातील मुस्लीमांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याचे सांगितले. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुसलमान संकटात आहे ही त्यांची भावना होती तर उपराष्ट्रपतीपदाचा त्याग करून त्यांनी याआधीच ही भावना व्यक्त करायला हवी होती, असं म्हणत शिवसेनेनेही ‘सामना’तून हमीद अन्सारी यांच्यावर निशाणा साधला आहे.