साथ

'झिका' वायरसनं ब्राझिलमध्ये जन्मतायत छोट्या डोक्याची बाळं!

ब्राझिलला सध्या 'झिका' नावाच्या एका वेगानं फैलावणाऱ्या साथीच्या रोगानं हैराण केलंय.

Jan 28, 2016, 01:15 PM IST

झी हेल्पलाईन : पुनर्वसनाच्या 'एक तप लढ्याला' मिळाली साथ

पुनर्वसनाच्या 'एक तप लढ्याला' मिळाली साथ

Jul 25, 2015, 09:21 PM IST

भाजपला ३० लाख मुस्लिमांची साथ

भाजप सदस्य नोंदणी अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचा दावा भाजपचा आहे. भाजपा सदस्य म्हणून आतापर्यंत नोंदणी झालेल्या एकूण सदस्यांपैकी ३० लाख सदस्य मुस्लीम असल्याचा दावा देखिल भाजपच्या प्रवक्त्याने केलाय. 

Jun 4, 2015, 07:23 PM IST

मुलांच्या संघर्षाला मनोज जोशींची साथ

मुलांच्या संघर्षाला मनोज जोशींची साथ

Aug 16, 2014, 12:41 PM IST

अण्णांची सोबत मिळाल्यास आंदोलनाची शक्ती वाढेल- केजरीवाल

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे जर आपल्यासोबत आले तर आपल्या आंदोलनाची शक्ती वाढेल, असं आम आदमी पार्टी (आप)चे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.

Oct 6, 2013, 10:56 PM IST

वर्धा जिल्ह्यात डेंग्यूची साथ,५२ जणांना लागण!

ऐन सणात वर्ध्यात डेंग्यूच्या साथीनं डोकं वर काढलंय. जिल्ह्यात तापानं दोन मुलांचा बळी घेतला तर आतापर्यंत २६१ जणांच्या केलेल्या रक्त तपासणीत ५४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं उघड झालंय. यातील सात रुग्ण जे जिल्ह्याबाहेरील असल्याची महिती आहे.

Sep 11, 2013, 01:07 PM IST