उदयनराजे भोसलेही भाजपच्या वाटेवर?
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Aug 20, 2019, 08:27 PM ISTकराड-विटा मार्गावरील तांबवेचा पूल कोसळला
बंद करण्यात आलेला धोकादायक पूल अखेर आज पहाटे कोसळला.
Aug 14, 2019, 10:39 AM ISTपूरग्रस्त कोल्हापुरातील जमावबंदीचे आदेश मागे
कोल्हापुरातील पूरस्थिती हळहळू पूर्वपदावर येत आहे.
Aug 13, 2019, 11:54 AM ISTपूरग्रस्त भागात मदत कार्याला वेग, ठप्प असलेली वाहतूक सुरु
आता पूरग्रस्त भागात मदत कार्याला वेग आला आहे. बहुतेकजण आता मदत साहित्य आणि औषध वितरीत करण्यात गुंतले आहेत.
Aug 13, 2019, 10:16 AM ISTपश्चिम महाराष्ट्रातील पुरातील मृतांचा आकडा ४३ वर
पश्चिम महाराष्ट्रात पुराचा कहर पाहायला मिळाला.
Aug 13, 2019, 09:47 AM ISTपश्चिम महाराष्ट्रातील महापुरामुळे एसटीचे मोठे नुकसान
१० दिवसात जवळपास ५० कोटींचे नुकसान
Aug 10, 2019, 06:50 PM ISTतासावडे, सातारा : टोलनाक्यावरची टोलवसुली थांबवली
तासावडे, सातारा : टोलनाक्यावरची टोलवसुली थांबवली
Aug 10, 2019, 05:25 PM ISTसांगलवाडीत पूरग्रस्तांची घोषणाबाजी, मुख्यमंत्री माघारी
पूरग्रस्तांच्या घोषणाबाजी सुरु होताच मुख्यमंत्री माघारी परतले.
Aug 10, 2019, 03:39 PM ISTपूरग्रस्तांना शिर्डी साई संस्थानाचा मदतीचा हात, १० कोटींचा निधी
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पुराराने हाहाकार माजला आहे.
Aug 10, 2019, 12:51 PM ISTपूरग्रस्तांसाठी शरद पवारांचे आवाहन, तासात एक कोटींचा निधी जमा
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे.
Aug 10, 2019, 12:05 PM ISTराज्य शासनाकडून पूरग्रस्तांना १५४ कोटींचा निधी, रोखीने मदत
पश्चिम महाराष्ट्रात पुराने हाहाकार माजवला आहे. अनेकांचे संसार वाहून गेलेत.
Aug 10, 2019, 11:16 AM ISTमराठी कलाकारांचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
नाटकाच्या प्रयोगाची रक्कम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार
Aug 9, 2019, 08:25 PM ISTपुराचा वेढा : कोल्हापुरात २२ तर सांगलीत ११ टीमच्या मदतीने बचावकार्य
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये हजारो लोक पुरात अडकले आहेत.
Aug 8, 2019, 03:51 PM ISTपश्चिम महाराष्ट्रात पुराचा हाहाकार (फोटो)
कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक या पुरात अडकले आहेत. त्यांना मदत मिळण्यास उशीर होत आहे.
Aug 8, 2019, 02:38 PM IST