सहरकार चळवळ

शरद पवार हे सहकार चळवळीचे आधारस्तंभ : आनंदराव अडसूळ

 मुंबईत डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शतकपूर्ती सोहळ्यात अडसूळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शरद पवार हेसुद्धा उपस्थित होते. 

Apr 22, 2018, 07:31 PM IST

मुंबई | शरद पवार हे सहकार चळवळीचे आधारस्तंभ : आनंदराव अडसूळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 22, 2018, 06:16 PM IST