ससून हॉस्पीटल

…आणि चोरीला गेलेलं बाळ परत मिळालं!

पुण्यामधून चोरीला गेलेलं बाळ परत मिळवण्यात पोलिसांना यश आलंय. हिंजवडी पोलिसांनी थेरगावमध्ये राहणाऱ्या एका महिलेकडून हे बाळ परत मिळवलंय.

Dec 9, 2013, 11:21 PM IST

बालसुधारगृहाची अनास्था; लहानग्यानं गमावला हात

पुण्यात सरकारी बालसुधारगुहातल्या अनास्थेची जबर किंमत एका ११ वर्षांच्या मुलाला मोजावी लागलीय. ज्यांच्यावर या मुलाची जबादारी होती त्यांनीच दुर्लक्ष केल्याने या मुलाला गँगरीन झालं. ज्यावेळी त्याला ससूनमध्ये दाखल केलं त्यावेळी या मुलाला टीबी असल्याचंही उघड झालंय.

Jan 12, 2013, 12:44 PM IST

डीनच्या केबिनचा नुतनीकरण खर्च... फक्त ५० लाख रुपये

एकीकडं वैद्यकीय सुविधांची प्रचंड आबाळ आहे. तर, दुसरीकडं तब्बल ५० लाख रुपये खर्च करून हॉस्पिटलचे डीन डॉ. अजय चंदनवाले यांच्या केबिनचे नुतनीकरण करण्यात येत आहे.

Nov 23, 2012, 08:08 PM IST