सलमान शाहरुख एकत्र दिसणार

'सलमान-शाहरुख' एकत्र दिसणार?

बॉलिवूडमधले दोन खान एकत्र पाहणं ही त्यांच्या चाहत्यांसाठी फारच दुर्मिळ गोष्ट. पण, लवकरच ही संधी त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. हो, आपण बोलतोय सलमान आणि शाहरुखबद्दल.

May 10, 2012, 09:25 PM IST