सर्वपक्षीय बैठक

अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी सर्वपक्षीय बैठक, शिवसेनेचा बहिष्कार

बजेट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Jan 30, 2017, 10:35 PM IST

पंतप्रधान मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर, शिवसेना खासदार बहिष्कार टाकणार आहेत. महापालिका निवडणुकांसाठीची युती तुटल्यानंतर, शिवसेना भाजपमधले संबंध ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मोदींनं बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतलाय. तर तृणमूल काँग्रेसचे खासदारांनीही या बैठकीला उपस्थित न राहण्याचं ठरवलं आहे.

Jan 30, 2017, 01:48 PM IST

सर्जिकल स्ट्राईकनंतर सर्वपक्षीय बैठकीय काय घडलं, पाहा...

सर्जिकल स्ट्राईकनंतर सर्वपक्षीय बैठकीय काय घडलं, पाहा...

Sep 29, 2016, 06:15 PM IST

काश्मीरच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक

काश्मीर मुद्यावर सर्वपक्षीय मत विचारात घेतलं जाणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

Sep 3, 2016, 05:33 PM IST

संसदेचे १३ दिवस वाया, पंतप्रधान निवेदन देण्याची शक्यता

संसदेत गेल्या १३ दिवसांपासून गदारोळ सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे. 

Aug 3, 2015, 09:47 AM IST

संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशन, सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. राज्यसभेतील विरोधी पक्षाची ताकद लक्षात घेता त्यांची मनधरणी करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं बोललं जातंय. 

Feb 22, 2015, 12:11 PM IST