सरपंच

सरपंचपदासाठी 'ती' दिल्लीपर्यंत भिडली, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची देशभर चर्चा

जळगावमधल्या एका गावातील महिलेला थेट सर्वोच्च न्यायालयानं सरपंचपद बहाल केलंय. सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवत विचखेड्याच्या मनिषा पाटील यांना न्याय दिलाय. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या निर्णयाची संपूर्ण देशभर चर्चा सुरू आहे. 

Oct 7, 2024, 09:34 PM IST

Big News : महाराष्ट्रातील सरपंच, उपसरपंच यांना दुप्पट पगारवाढ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील सरपंच, उपसरपंच यांना दुप्पट पगारवाढ देण्यात आली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची घोषणा केली.  

Sep 23, 2024, 06:44 PM IST

आमदार-खासदार नापास चालेल पण सरपंच मात्र सातवी पास हवा

...तर तुम्ही सातवी पास असणं आवश्यक.

Dec 30, 2020, 05:42 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : ४२ लाख द्या आणि सरपंच व्हा!

सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची धूम सुरू आहे. त्यात काही ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी खटपटी होतायत.

Dec 24, 2020, 07:46 PM IST

नियम बदलल्यामुळे 'इच्छुक' सरपंचांची गोची, निवडणुकीचं 'बजेट' कोलमडलं !

 ग्रामपंचायत निवडणुकीचे नियम सरकारनं बदलले

Dec 21, 2020, 09:52 PM IST

लोकनियुक्त सरपंचाला जनतेनेच केले पायउतार

जनतेनेच निवडूनदिलेल्या लोकनियुक्त सरपंचाला (Sarpanch) जनतेनेच ग्रामसभेत मतदानाने पायउतार केल्याची घटना मालेगावच्या दाभाडी (Dabhadi) गावात घडली आहे. 

Nov 27, 2020, 02:35 PM IST

गणपतीसाठी कोकणात यायचं असेल तर... सरपंचांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

कोरोना संकटात कोकणातल्या सरपंचांचे नवे नियम

Jul 23, 2020, 09:15 PM IST

महाराष्ट्रातील तरुण सरपंचांच्या संवादाने पंतप्रधान मोदीही प्रभावित

पंतप्रधानांनी सरपंच प्रियंका मेदनकर यांना दिला हा सल्ला

Apr 24, 2020, 03:00 PM IST

गावी पोहोचण्यासाठी काकी मेल्याचं सोंग, पोलीस तपासात असं फुटलं बिंग

भरणी नाक्यावर खेड पोलिसांनी या तरुणांना पकडले आणि प्रवासाबद्दल विचारले. 

Apr 8, 2020, 04:28 PM IST

कोरोनामुळे सरपंचांची घरपोच सुविधा, ग्रामपंचायत कार्यालयातच बनवलं घर

सरपंचांच्या या कामाचे मंचरकरांकडून कौतुक 

Mar 27, 2020, 11:54 AM IST

लोकनियुक्त सरपंच पद्धत रद्द, सदस्यांमधून निवडण्याचा मार्ग मोकळा

महाराष्ट्रात सुरू असलेली लोकनियुक्त सरपंच पद्धत रद्द करण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. 

Feb 25, 2020, 05:41 PM IST

अध्यादेश फेटाळत महाविकासआघाडीला राज्यपालांकडून पुन्हा दणका

राज्यसरकारवर राज्यपालांचा अविश्वास.... 

Feb 21, 2020, 09:13 AM IST

दफनभूमीचा वाद पेटला, सरपंचांच्या पत्नीचा मृतदेह अंत्यसंस्काराविना पडून

मागील १८ तासांपासून गावच्या सरपंचांच्या पत्नीचा मृतदेह अंत्यसंस्काराविना पडून

Jan 27, 2020, 07:50 PM IST
MUMBAI DEEPAK BHATUSE live PT3M8S

नागपूर | लोकनियुक्त नगराध्यक्ष, सरपंच पद्धत बंद होणार?

नागपूर | लोकनियुक्त नगराध्यक्ष, सरपंच पद्धत बंद होणार?

Dec 17, 2019, 12:45 AM IST

थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंच, नगराध्यक्ष निवड बंद होणार

भाजप सरकारने घेतलेला महत्वाचे निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकार बदलणार आहे.

Dec 16, 2019, 05:45 PM IST