नाशिक जिल्ह्यात पहिली एमबीए महिला सरपंच
राज्यातील पहिली एमबीए महिला सरपंच नाशिक जिल्ह्यातील वाडीव-हे या गावाला मिळाली आहे. प्रिती शेजवळ असं या उच्चशिक्षित महिला संरपंचाचं नाव आहे. विशेष म्हणजे सरपंचपदी निवड झाल्यानंतर प्रिती शेजवळ यांनी एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ( व्हिडिओ पाहा बातमीच्या खाली)
Feb 23, 2016, 11:33 PM ISTराज्यातील पहिली एमबीए महिला सरपंच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2016, 09:08 PM ISTसरपंचाने खाजगी कंपनीच्या सीईओसारखं काम करावं - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2016, 08:55 AM ISTगावची महिला सरपंच म्हणतेय, दारुबंदी हटवा
गावची महिला सरपंच म्हणतेय, दारुबंदी हटवा
Feb 10, 2016, 09:39 PM ISTशौचालयांच्या निधीवर सरपंचांचा डल्ला ?
Jan 23, 2016, 08:45 PM ISTहायटेक ग्रामपंचायत : सीसीटीव्ही फुटेज थेट सरपंचाच्या मोबाईलवर
हायटेक ग्रामपंचायत : सीसीटीव्ही फुटेज थेट सरपंचाच्या मोबाईलवर
Dec 11, 2015, 10:01 PM ISTसरपंचांनो सावधान, ग्रामपंचायतीच्या निधीवर डल्ला पडू शकतो...
सरपंचांनो सावधान, ग्रामपंचायतीच्या निधीवर डल्ला पडू शकतो...
Jul 17, 2015, 08:27 PM ISTसुया, बिब्बा विकणाऱ्या गौरी सरपंचपदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 11:17 AM ISTप्रेमी युगूलाला सरपंचाकडून अशीही शिक्षा
छोटा उदयपूर जिल्ह्यातील एका गावात सरपंचाने गावातील प्रेमी युगूलाला शिक्षा देण्याचा प्रताप केला आहे.
Apr 26, 2015, 07:51 PM IST'सरपंच पती' संस्कृती संपवण्याचं मोदी यांचं आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 11:40 AM IST'सरपंच पती' संस्कृती संपवण्याचं मोदी यांचं आवाहन
गावपातळीवर असलेली 'सरपंच पती' संपवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलंय.
Apr 25, 2015, 09:36 AM ISTचंद्रपुरात१५ एकरावरील १८०० झाडांची कत्तल
जंगलांच्या संरक्षणासाठी सरकारने अतिशय कडक कायदे केल्याचा दावा केला असला तरी राजकीय संरक्षण लाभलेले लोकं कशा प्रकारे सर्व कायदे धाब्यावर बसवतात याचा उत्तम नमुना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आलाय.
Apr 18, 2015, 03:16 PM ISTजळगाव : सरपंचाची मनमानी, पाण्यासाठी पंचायतीला ग्रामस्थानी ठोकले टाळे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2015, 09:57 AM IST