'इलेक्शन ड्युटी' टाळण्यासाठी सरकारी बाबूंनी शोधला वेगळाच फंडा
विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं कर्मचाऱ्यांची जमवाजमव सुरु केलीय पण...
Sep 28, 2019, 10:35 AM ISTकाय म्हणाले, नितीन गडकरी काही सरकारी बाबूंबद्दल?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आता मंत्रालयातल्या कामकाजाचे वाभाडे काढले आहेत.
Mar 25, 2018, 09:10 PM IST'झी हेल्पलाईन'चा सरकारी बाबूंना दणका
'झी हेल्पलाईन'चा सरकारी बाबूंना दणका
Jul 15, 2017, 09:18 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र यांचा भ्रष्टाचारी बाबूंना दणका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारी बाबूंबद्दल एक धाडसी निर्णय घेतला आहे. ज्या बड्या बाबूंवर भ्रष्टाचाराचे आरोप होते, मात्र त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या आदेशाची लाललुचपत प्रतिबंधक विभागाकडून वाट पाहिली जात होती, या जप्तीला देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे भ्रष्टाचारी बाबूंची मालमत्ता आता जप्त होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे काही सरकारी बाबूंना आता हुडहुडी भरली आहे.
Jan 9, 2015, 10:52 AM ISTसरकारी बाबूंना मोदी सरकारचे शिस्तीचे धडे
कार्यालयात रमत-गमत आणि उशिरा येणाऱ्या सरकारी बाबूंना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चांगलाच धडा शिकवला. मंत्रालयात उशिरा येणाऱ्या लेटलतीफ २०० सरकारी कर्मचाऱ्यांना दणका दिला. जावडेकरांनी या कर्मचाऱ्यांची एक दिवसाची किरकोळ रजा कापून घेत त्यांना घरी परत पाठवलं.
Jul 1, 2014, 05:12 PM IST