सरकारी जॉब

ड्रीम जॉब मिळवण्यासाठी ट्राय करा या ट्रीक्स

प्रत्येकालाच नोकरीची गरज असते. मात्र, सध्याच्या स्पर्धेच्या युगात ड्रीम जॉब मिळवणे फारच कठिण टास्क आहे. फॉलो करा या सोप्या ट्रीक्स.   

Jun 28, 2023, 08:42 PM IST

RBI Recruitment 2020: RBIमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

रिक्त पदांसाठी 3 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.

Aug 2, 2020, 01:10 PM IST

रेल्वेच्या 'या' उपक्रमांतर्गत नोकरीची संधी

भारतीय रेल्वेत नोकरीची संधी...

Jan 31, 2020, 01:27 PM IST

महाराष्ट्र राज्यपाल सचिव कार्यालयात नोकरीची संधी

महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या सचिव कार्यालयात ३१ जागा रिक्त आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०१४ आहे. चला लागा लगेच कामाला.

Jan 11, 2014, 09:25 PM IST

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात नोकरीची संधी

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णयानुसार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी मागासवर्गी आणि खुला प्रवर्गातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत. सरळसेवेची घोषित सात पदे असून एकूण १९ पदे भरण्यात येणार आहेत.

Nov 21, 2013, 03:50 PM IST