समुद्रात जातायेत सावधान चंद्र आहे साक्षीला

समुद्रात जातायेत सावधान, चंद्र आहे साक्षीला !

चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्यानं आज समुद्राला मोठं उधाण येणार आहे. त्यामुळे वीकेण्ड साजरा करण्यासाठी समुद्रावर जाणाऱ्यानं सावधानता बाळगण्याचं आवाहन राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेनं केलं आहे.

May 6, 2012, 01:38 PM IST