समर्थनात

अभिनेत्री कंगनाच्या समर्थनात आता पुढे आला जेडीयू

कंगनाच्या वक्तव्यावरुन आता राजकीय वाद

Sep 6, 2020, 04:51 PM IST

अहमदनगर | अण्णा समर्थनात राळेगणवासीयांच आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 07:52 PM IST

हिलेरींच्या समर्थनात या गायिकेने शेअर केला न्यूड व्हिडिओ

सध्या अमेरिकेत दोन नावांची खूपच चर्चा आहे. पहिलं नाव आहे हिलेरी क्लिंटन आणि दुसरं नाव डोनाल्ड ट्रम्प. राष्ट्राध्यक्ष पदासाठी हे दोन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. यांना जिंकण्यासाठी दोघांचेही समर्थक हवे ते प्रयत्न करत आहेत. याच यादीमध्ये प्रसिद्ध गायिका केटी पेरीचं सुद्धा नाव आता जोडलं गेलं आहे. केटीने हिलेरी क्लिंटनच्या समर्थनात असं काही केलं ज्याचा कोणीही विचार करु शकत नाही. तिने चक्क एक न्यूड व्हिडिओ शेअर केला.

Sep 28, 2016, 09:27 AM IST

कपिल शर्माच्या समर्थनात उतरले खान बंधू

कपिल शर्माला नेहमी देशातील लोकांनी डोक्यावर घेतलं आहे. कपिल शर्माचा शो हा लोकांना खूप आवडतो. पण हेच लोकं कपिल शर्माच्या विरोधाच जातांना दिसत आहे. कपिल शर्माने एक ट्विट केलं आणि पुन्हा एकदा चर्चेत आला. सगळ्या शासकीय यंत्रणा कामाला लागल्या, मुख्यमंत्र्यांनी देखील त्याची दखल घेतली पण आता हेच ट्विट त्याच्यावर भारी पडतांना दिसत आहे. कपिल शर्माच्या विरोधात FIR दाखल झाली आहे. अवैध बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने त्याला नोटीस बजावली आहे. कपिल शर्मावरचे आरोप जर खरे ठरले तर त्याला 3 वर्षाती शिक्षा देखील होऊ शकते. सोशल मीडियावर देखील त्याच्या विरोधात लोकं बोलू लागले आहे. पण अशा वेळेस खान कुटुंबिय कपिलसोबत उभे राहिले आहे.

Sep 14, 2016, 04:42 PM IST