सप्तश्रृंगी गड

वणी येथील सप्तश्रृंगी गडावर बोकडबळीची प्रथा बंद

या प्रथेमुळे गडावर निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न तसेच चेंगरोचंगरीच्या घटना टाळण्यास मदत होणार आहे.

Sep 16, 2017, 07:08 PM IST

सप्तश्रृंगी गडावर आता 'बोकड बळी' नाही

 श्रद्धा म्हणून पाहणाऱ्या भाविकांसाठी हा धक्कादायक निर्णय असल्याचे बोलले जात आहे. 

Sep 15, 2017, 11:22 PM IST

सप्तश्रृंगी गडावर गनलोड करताना चुकून फायरिंग, १० जखमी

सप्तश्रृंगी गडावर ट्रस्टच्या सुरक्षा रक्षकाकडून अचानक जमिनीवर १ राऊंड फायर झालेल्या दुर्घटनेत १० जण जखमी झाले आहे. सप्तश्रृंगी गडावर विजयादशमीच्या दिवशी बोकड बळी देण्याची प्रथा आहे.

Oct 12, 2016, 09:59 AM IST

सप्तश्रृंगी गडावर उत्सव... खाजगी वाहनांना प्रवेशबंदी!

आदिशक्तीच्या जागराला सुरुवात झालीय. साडे तीन शक्तीपीठा पैकी अर्ध पीठ असणाऱ्या सप्तशृंगी मातेच्या गडासह नाशिकची ग्रामदेवता असणाऱ्या कालिका मातेच्या मंदिरातही घटस्थापनेनं नवरात्र उत्सवाला सुरुवात झालीय. देवीच्या या उत्सवासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. 

Oct 1, 2016, 08:35 PM IST