पायावरील टॅन हटवेल हा घरगुती पॅक
फॅशनेबल सॅडल्स, स्ट्रेपी हिल्स घालणं तुम्हांला आपल्याला पसंत असतं. पण उन्हात खूप वेळ फिरल्यास पायावर टॅनचे डाग पडतात. पेडीक्युअर केल्याने डेड स्किन आणि तणाव दूर होतो. पण काळवंडलेल्या त्वचेचे काय ? या तुमच्या प्रश्नाला ब्युटी एक्सपर्टने दिलेला हा खास सल्ला नक्कीच फायदेशीर ठरेल.
Apr 30, 2018, 03:42 PM ISTफळांंच्या मदतीने उन्हाळ्यात कमी करा सनटॅनची समस्या
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की प्रखर ऊन आणि घामामुळे त्वचेचे नुकसान होते.
Mar 28, 2018, 09:55 PM IST