सत्यराज

ऐश्वर्या राय बच्चन आणि 'कटप्पा'ची जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ऐश्वर्या राय बच्चनव्यतिरिक्त अमिताभ बच्चनही चित्रपटात भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. 

Apr 19, 2019, 09:51 AM IST

PHOTO : 'कटप्पा'च्या मुलीचे हे फोटो पाहिलेत का?

सुंदर दिव्यानंही सिनेक्षेत्रात यावं, अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे...

Aug 28, 2018, 12:52 PM IST

बाहुबली कटप्पा मादाम तुसामध्येही झळकणार

लंडनच्या मादाम तुसामध्ये पुतळ्याच्या रूपात झळकणारे सत्यराज हे पहिलेच तामिळी अभिनेते असणार आहेत. 

Mar 13, 2018, 08:13 PM IST

बाहुबली नाही कटप्पावर जडलं ट्विंकल खन्नाचं हृदय, ट्विटरवर दिली प्रेमाची कबुली

 नुकताच अक्षय कुमार याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. जगभऱात त्याचे फॅन कमी नाही.   पण त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिचं हृदय आता दुसऱ्यावरच आलं आहे. 

May 15, 2017, 08:00 PM IST

'बाहुबलीला का मारलं...' अखेर कटप्पानं सांगून टाकलंच!

'दिग्दर्शकाने सांगितल्यानंच कटप्पानं बाहुबलीला मारलं' असं गंमतीदार उत्तर तमिळ अभिनेता सत्यराज यांनी एका मुलाखती दरम्यान दिलं.

Mar 9, 2017, 12:17 PM IST