सचिनला कडकडून मिठी मारेन राज ठाकरे

सचिनला कडकडून मिठी मारेन - राज ठाकरे

सचिनच्या महासेंच्युरीनंतर राजकीय नेत्यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनचे चाहते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्याचं मनापासून कौतुक केलं आहे.

Mar 16, 2012, 08:14 PM IST