`चीनी हॅकर्सच्या हाती संवेदनशील माहिती नाही`
चीनी हॅकर्सच्या हाती कोणतीही संवेदनशील माहिती लागल्याच्या वृत्ताचं ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’च्या (डीआरडीओ) अधिकाऱ्यांनी खंडन केलंय.
Mar 13, 2013, 01:37 PM ISTभारताच्या 'डीआरडीओ'वर चीनचा सायबर हल्ला
भारतीय ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’चे (डीआरडीओ) शेकडो कम्प्युटर हॅक करुन संवेदनशील माहिती चोरण्यात आल्याचं उघड झालंय. चीनच्या ‘हॅकर्स’नी हा प्रताप केलाय.
Mar 13, 2013, 12:32 PM IST