संदेशवहन उपग्रह

इस्त्रो अंतराळ पाठवणार जीसॅट - ६ ए हा संदेशवहन उपग्रह

  २९ मार्चला संध्याकाळी ४.३६ वाजता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो जीएसएलव्ही एमके २ या प्रक्षेपकाद्वारे जीसॅट - ६ ए हा संदेशवहन उपग्रह  ३६ हजार किमी उंचीवर भूस्थीर कक्षेत धाडणार आहे. 

Mar 28, 2018, 11:15 PM IST