मुंबई । जैन मुनींमुळे शिवसेना-भाजपची ऎकमेकांवर टीकेची झोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 07:54 PM ISTजैन धर्मगुरू आणि शिवसेनेचा बुरखा फाटला....
जैन धर्मगुरू नय पद्मसागर यांच्या वादग्रस्त व्हिडिओ क्लीपवरून भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
Aug 23, 2017, 06:04 PM ISTमुंबई । जैन मुनींवरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 05:43 PM ISTमुंबई । जैन धर्मगुरू आणि शिवसेनेचा बुरखा फाटला....
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 05:41 PM ISTशिवसेना-भाजपनं असा साजरा केला फ्रेंडशीप डे!
आज फ्रेंडशीप डे... राज्याच्या राजकारणात सर्वात जुन्या मैत्रीची कथा म्हणजे भाजप-सेनेची.
Aug 6, 2017, 09:53 PM IST'हे गांधी उपराष्ट्रपती कसे होऊ शकतील?'
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यूपीएनं गोपाळकृष्ण गांधींना उमेदवारी दिली आहे.
Jul 17, 2017, 03:39 PM ISTजामा मशिदीच्या इमामांना जेलमध्ये टाकण्याची शिवसेनेची मागणी
जामा मशिदचे इमाम बुखारी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफला पत्र लिहून काश्मीरमध्ये हस्तक्षेप करण्याचे आवाहन केलं. यावर शिवसेनेने इमामांवर टीका करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची मागणी केली. तसेच काश्मीरमध्ये परिस्थिती चिघळत असतानाही भाजप पीडीपीसोबत सत्तेत का असा सवालही उपस्थित करण्यात आला.
Jul 17, 2017, 09:26 AM ISTबुखारींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - संजय राऊत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2017, 07:14 PM IST'तेव्हा बाळासाहेबांमुळे पार पडली अमरनाथ यात्रा'
जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथच्या यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला करण्यात आला.
Jul 11, 2017, 04:45 PM ISTनिषेध करण्याची वेळ नसून चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली - संजय राऊत
अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ला हा देशवासियांवरील हल्ला आहे. दिल्लीतल्या सरकारवर हल्ला आहे. त्यामुळे या हल्ल्याचा निषेध करण्याची ही वेळ नसून चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.
Jul 11, 2017, 04:20 PM ISTजीएसटीवरुन शिवसेनेचा भाजपला टोला
'जीएसटी' लागू झाल्याबद्दल जल्लोष साजरा करणाऱ्या भाजपला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. 'जीएसटी'चा जल्लोष साजरा करणाऱ्यांनो, मिठाई तोंडात भरवणाऱ्यानों जकात नाके गेल्यामुळे पडलेल्या भगदाडांकडे लक्ष देऊन मुंबईची काळजी घ्या अशी मागणी शिवसेना करीत असल्याचं राऊत यांनी एका निवेदनाद्वारे म्हटलं आहे. हा जल्लोष सुरु असताना मुंबईत एखादा कसाब राजरोस घुसू नये यासाठी शिवसेना सरकारला सावधान करीत असल्याचं ते म्हणाले.
Jul 2, 2017, 11:23 AM IST'राष्ट्रपती म्हणून भागवत नको असतील तर स्वामिनाथन हवेत'
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतल्या घडामोडींना सध्या वेग आलाय. त्यातच मोहन भागवत यांचं नाव या शर्यतीत मागे पडल्यानंतर शिवसेनेनं आणखी एका नावाला आपला पाठिंबा जाहीर केलाय.
Jun 16, 2017, 11:46 AM ISTसंजय राऊत यांना साक्षीसाठी CBI कोर्टाचे समन्स
अयोध्या प्रकरणात 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना CBI कोर्टाचे साक्षीसाठी समन्स बजावण्यात आलंय. 23 जूनला साक्ष देण्यासाठी लखनौ न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
Jun 15, 2017, 04:48 PM ISTशिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी - संजय राऊत
शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभी राहिली आहे, हे सहन होत नसेल तर स्पष्ट सांगा.
Jun 10, 2017, 10:51 PM IST'उद्धव रस्त्यावर उतरले तर मंत्र्यांना फिरणं कठिण होईल'
'उद्धव रस्त्यावर उतरले तर मंत्र्यांना फिरणं कठिण होईल'
Jun 10, 2017, 06:43 PM IST