श्रीदेवी का निधन

श्रीदेवींच्या निधनानंतर बीग बींचा खास संदेश...

बॉलिवूडच्या चांदणीचा असा अकालीन मृत्यू हा प्रत्येकालाचा चटका लावून गेला.

Feb 28, 2018, 03:56 PM IST

उद्या श्रीदेवीवर अंत्यसंस्कार, कुठे होणार अंतिम दर्शन?

अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर उद्या दुपारी मुंबईत ३.३० वाजता विलेपार्ले येथील सेवा समाज स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

Feb 27, 2018, 07:59 PM IST

श्रीदेवीने काकाला सांगितली होती मनातली गोष्ट, ‘बोनीचा मुलगा अर्जुनसोबत होती समस्या’

अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूमुळे भारतापासून ते दुबईपर्यंत मीडियात एकच खळबळ उडालीये.

Feb 27, 2018, 05:22 PM IST

VIDEO: हे होतं श्रीदेवीचं पहिलं हिंदी गाणं, १९७९ मध्ये आला होता सिनेमा

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूनंतर तिच्या अनेक जुन्या आठवणींना आता उजाळा दिला जात आहे.

Feb 27, 2018, 04:09 PM IST

श्रीदेवींच्या निधनाने क्रिकेट विश्वालाही धक्का, खेळाडूंना अश्रू अनावर

आपल्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी दु:खद निधन झालं. श्रीदेवींच्या निधनाने सर्वांनाच एक धक्का बसला आहे.

Feb 26, 2018, 02:28 PM IST

मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या ड्रेसमध्ये दिसली श्रीदेवी, डिझायनरने शेअर केला शेवटचा PHOTO

अभिनेत्री श्रीदेवीने दुबईत लग्नसोहळ्यात सहभागी झाली. या लग्नसोहळ्यात श्रीदेवी नाच-गाण्यात सहभागी झाली मात्र, या लग्नसोहळ्यानंतर कार्डिअॅक अरेस्टने वयाच्या ५४व्या वर्षी अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं.

Feb 25, 2018, 07:10 PM IST